TheClearNews.Com
Friday, September 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव : दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीतील पाचही आरोपींचा जामीन नामंजूर !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 27, 2021
in कोर्ट, गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरासह जिल्ह्याभरात चोरीच्या दुचाकी विकणाऱ्या एका टोळीचा धरणगाव पोलिसांनी नुकताच पर्दाफाश केला होता. याप्रकरणी धरणगाव पोलिसांनी अटक केलेल्या सर्व ५ आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयाने नामंजूर केला आहे. दरम्यान, या चोरट्यांकडून पोलिसांनी तब्बल एकूण ३१ मोटार सायकल जप्त केल्या होत्या.

 

READ ALSO

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

पोलिस तपासात या चोरट्यांनी आणखी ११ मोटार सायकल काढून दिल्यामुळे आतापर्यंत एकूण ३१ मोटार सायकल जप्त करण्यात झाल्या आहेत. या टोळीतील तीन चोरट्यांना चोपडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दुसरीकडे धरणगाव न्यायालयाने २५ जानेवारीला या सर्व आरोपींचा अर्ज न्यायालयाने नामंजूर केला.

 

बोरगाव ता. धरणगाव येथील जयेश पाटील याच्याकडे एकाच क्रमांकाच्या दोन मोटरसायकल आहे, अशी गुप्त बातमी पोलिस निरिक्षक जयपाल हीरे यांना मिळाल्याने पोउपनि अमोल गुंजाळ तसेच पो.हे.कों खुशाल पाटील, पो.ना मोती पवार, पो. कों दिपक पाटील, चा. पो.ना. गजेद्र पाटील, चा.पो.ना वसंत कोळी पोलिसांनी सदर ठिकाणी जावुन खात्री केली. मिळालेल्या गुप्त बातमी प्रमाणे संशयीतकडे मोटरसायकल मिळुन आल्याने त्याबाबत त्याची विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने भुषण विजय पाटील (रा. पळासखेडा सिम ता. पारोळा) यांचेकडुन सदर मोटरसायकल घेतली आहे असे सांगितले. तसेच त्यांने अनेक लोकांना जुन्या मोटरसायकल विक्री केल्या आहे व मोटरसायकल देतांना कागदपत्र नंतर देतो असे तो सांगत असतो अशी हकिगत सांगितली होती. त्यावरुन भुषण विजय पाटील याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. भूषण विजय पाटील याची सखोल चौकशी केल्यानंतर त्याने सागितले कि, ०९ मोटरसायकल भुषण घनराज पाटील व अमोल नाना पाटील (दोन्ही रा. शनी मंदीर चौक पारोळा ता. पारोळा) या दोन मोटरसायकल चोरांकडुन मागील एक ते दीड वर्षात वेळोवेळी १०,०००/- रुपये प्रत्येकी या प्रमाणे घेवुन समोरच्यास विक्री केल्याची कबुली दिली. त्यावरुन १) भुषण धनराज पाटील, २) अमोल नाना पाटील यांना ताब्यात घेवुन त्यांची सखोल विचारपुस केली असता त्यांनी चिंचपुरा ता. धरणगाव, चोपडा, चाळीसगाव, मालेगाव, धुळे, शिरपुर अशा अनेक ठिकाणी मोटरसायकल चोरी करुन त्या ३) भूषण विजय पाटील (रा पळासखेडा सिम ता. पारोळा), ४) जयेश रविद्र चव्हाण (रा. जवखेडा ता.अमळनेर), ५) ज्ञानेश्वर राजेद्र धनगर (रा. वर्डी ता चोपडा) यांच्या मार्फतीने सामान्य लोकांना विक्री करत होते. दरम्यान, या दुचाकी चोरट्यांना आज तीन दिवसांची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले होते. या चोरट्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, १) भुषण धनराज पाटील, २) अमोल नाना पाटील यांना ताब्यात घेवुन त्यांची सखोल विचारपुस केली असता त्यांनी चिंचपुरा ता. धरणगाव, चोपडा, चाळीसगाव, मालेगाव, धुळे, शिरपुर अशा अनेक ठिकाणी मोटरसायकल चोरी करुन त्या ३) भूषण विजय पाटील (रा पळासखेडा सिम ता. पारोळा) या तिघांना चोपडा पोलिसांनी पुढील तपासाठी ताब्यात घेतलेले आहे. दरम्यान, आरोपींकडून अॅड. संजय शुक्ला,अॅड. मनोज दवे, अॅड. उमेश पाटील यांनी काम पहिले.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
गुन्हे

गुलाल अंगावर पडल्यामुळे बोलण्यासाठी गेलेल्या भावंडांवर दगडफेक

September 16, 2026
गुन्हे

मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून ९४ लाखांचा गंडा

September 15, 2026
गुन्हे

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

September 15, 2026
Next Post

'त्या' आंदोलकाचा मृत्यू कश्यामुळे? रिपोर्ट आले समोर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सिडनीत टीम इंडियाच्या पदरी पराभव; कांगारुंची मालिकेत १-० ने आघाडी

November 27, 2020

पकडण्यात आलेले गुरं कामधेनू गो शाळेत ठेवावे ; भाजपचे धरणगाव पोलीस स्टेशनला निवेदन !

August 1, 2021

अचूक नियोजनाने उत्तरदायित्व स्वीकारून जबाबदारीने मुदतीत कामे पूर्ण करा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

October 7, 2022

अनिल देशमुख असेच मधात बोलले आता आत जात आहेत : सुधीर मुनगंटीवार

July 5, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group