TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : जळगावात पोलिसांनी उधळला खूनाचा डाव ; गोळीबार करण्यापूर्वीच घेतले एकाला ताब्यात !

'खून का बदला खून' ; बुरखा परिधान करुन आलेल्या भुसावळच्या दोघांपैकी एकाला अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 20, 2023
in गुन्हे, जळगाव, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ‘खून का बदला खून’ म्हणून न्यायालयाच्या बाहेरच दोघांवर गोळीबार करून त्यांचा खून करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना गोळीबार करण्यापूर्वीच पोलिसांनी शिताफीने एकाला अटक केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. मनोहर आत्माराम सुरळकर (४६, रा. भुसावळ) असे अटक केलेल्याचे तर सुरेश रवी इंधाटे (रा. भुसावळ) असे फरार संशयिताचे नाव आहे. धक्कादायक म्हणजे बुरखा परिधान करुन खून करण्याचे दोघांचे नियोजन होते.

या संदर्भात अधिक असे की, लहान मुलांच्या भांडणातून दोन वर्षापूर्वी भुसावळातील पंचशील नगरामध्ये कैफ शेख जाकीर या तरूणाचा खून झाला होता. या गुन्ह्यात धम्मप्रिय मनोहर सुरळकर (१८) याच्याविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. सप्टेंबर-२०२१ मध्ये धम्मप्रिया याची जामिनावर मुक्तता झाल्यावर मनोहर सुरळकर व धम्मप्रिया हे पिता-पुत्र घरी जात असताना सुनसगाव पुलाजवळ सिगारेट घेण्यासाठी थांबले. तेव्हा धम्मप्रिया याच्यावद दुचाकीवरून आलेल्या तिघांनी गोळीबार केला तर त्याच्या वडीलांवर चाकूने सपासप वार केले. या गोळीबारात धम्मप्रिय यांचा मृत्यू झाला होता. नशिराबाद पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी शेख शमीर उर्फ समीर शेख जाकीर आणि रेहानुद्दीन उर्फ भांजा नईमोद्दीन यांना अटक केली होती.

READ ALSO

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

वर्षभरापूर्वी झालेल्या मुलाच्या खुनातील संशयित आरोपींना दुपारी न्यायालयात पोलिस हजर करणार होते. डोळ्या देखत मुलाचा खून केल्यानंतर ‘खुनाचा बदला खून’ म्हणून बापानेही खून करण्याचा कट रचला. त्यानुसार आज न्यालायातून बाहेर पडल्यावर गोळीबार करून खून करण्याचा ठरले. परंतु दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास जिल्हा न्यायालयाच्या मागील बाजूस शहर पोलिसांसह वाहतूक पोलिसाने तत्परता दाखवत बापाचा हा कट उधळून लावला. पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नातील बापाला पोलिसांनी पकडले. मात्र त्याचा साथीदार फरार होण्यात यशस्वी झाला. या कारवाईत पोलिसांनी एक गावठी पिस्तूल व पाच जीवंत काडतूस जप्त केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

September 29, 2026
जळगाव

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्षा खडसे यांच्याकडून 10 लाखांचा धनादेश

September 28, 2026
Next Post

बी आर्किटेक कोचींग क्लासेसतर्फे धरणगावात शिवमहोत्सव उत्साहात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Murder : गुप्तांगावर वार करीत अकुलखेड्याच्या तरुणाचा खून !

October 6, 2022

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 25 एप्रिल 2024 !

April 25, 2024

गळा आवळून केला खून; रस्त्यावर टाकून दिला मृतदेह

January 11, 2026

नाशिक येथे विशेष ग्रंथालय आणि स्पर्धा परिक्षा दालनाचे उद्घाटन

November 2, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group