TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात बचतगटांच्या नावाखाली १३ जणांना साडेतेरा लाखांत गंडवले !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 26, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बचतगटांच्या नावाखाली १३ जणांना साडेतेरा लाखांत गंडवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगीता निरज जोशी, निरज जोशी, जागृती निरज जोशी, अशोक जयनारायण शर्मा, संतोष जयनारायण शर्मा, संजय जयनारायण शर्मा (सर्व रा. सांगवी, ता. शिरपुर, धुळे), अशी संशयितांची नावं आहेत.

 

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

वत्सला पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संगीता जोशी हिने जूलै २०१९ मध्ये पाटील यांच्या सुन कामीनी यांच्याकडून १५ हजार रुपये मेडीकल सामान खरेदीसाठी घेतले होते. यानंतर लागलीच वत्सला पाटील यांच्याकडून ५० हजार रुपये घेतले. हे पैसे देण्यासाठी वत्सला पाटील यांनी स्वत:चे दागिने गहान ठेवले होते. पैसे परत करण्यासाठी संगीता जोशी यांनी त्यांना ५० व ४० हजार रुपये दोन धनादेश दिले होते. पैसे परत करण्याची हमी शर्मा यांनी घेतली होती. आमच्याकडे पेट्रोल पंप आहे, भरपुर प्रॉपर्टी आहे. त्यामुळे चिंता करुन नका पैसे परत भेटतील असे शर्मा यांनी वत्सला पाटील यांना सांगीतले होते. परंतू, हे पैसे परत देण्यापूर्वीच जोशी कुटंुबीय घर सोडून निघुन गेले. यानंतर पाटील यांनी चौकशी केली असता जोशी कुटंुबीयांनी त्यांच्या कॉलनीत लघुउद्योग सुरू करण्याच्या नावााने अनेकांकडून पैसे घेतले होते. १३ जणांकडून १३ लाख ५० हजार २५० रुपये घेऊन जोशी कुटंुबीयांनी पोबारा केला ओह. या प्रकरणी गुरुवारी वत्सला पाटील यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार वत्सला रमेश पाटील, कामिनी रामकृष्ण पाटील, संध्या दिलीत घोडेस्वार, मथुराबाई भरतसिंग भोपाळवध, कल्पना विजय नात, सुवर्णा भूपेंद्र वानखेडे, विजया भास्कर वानखेडे, समीर पठाण, रोशन शब्बीर खान, युनूस खान पठाण, सीमा चंद्रकांत सोनवणे, सायराबी शाकीर खान पठाण, रोशनबी शब्बीर खान यांना विविध बँक, पतपेढी व बचतगटांच्या माध्यमातून लघु उद्योग सुरू करण्याबाबत व पैशांबाबत वेगवेगळी आमिषे दाखवले. बचतगट स्थापन करून वेगवेगळ्या महिलांच्या नावे कर्ज पास करून घेतले. असे फिर्यादीत म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
Next Post

धरणगाव येथे शिंपी समाजाचा वतीने संत नामदेव महाराज जंयती साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘त्या’ लाचखोर पोलीस निरीक्षकाला दोन दिवसांची पोलीस कोठडी

June 3, 2022

९८ लाख ग्राहकांनी सात महिन्यांत दमडीही भरली नाही !

November 18, 2020

स्वप्नील शिंपी खून प्रकरण : आणखी एका संशयित आरोपीला अटक !

December 23, 2021

राज्यातील रक्ताची टंचाई दूर करण्यासाठी जनतेने स्वयंस्फूर्तीने रक्तदान करावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

December 4, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group