TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात वृध्दाच्या पिशवीतून ६० हजारांची रोकड लांबवली !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 16, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील दाणा बाजार मधील परसराम पोल्ट्री सेंटर ते सुभाष चौक दरम्यान पायी जात असलेल्या वृद्धाच्या पिशवीतून ६० हजार रुपयांची रोकड व बँकेचे चेकबुक व पासबुक अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना गुरुवार रोजी दुपारी घडली. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जहर अली वजीर अली सय्यद (वय-८०, रा. सालार नगर, जळगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गुरूवार १४ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील फुले मार्केट येथे कामाच्या निमित्ताने आलेल्या होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्यासोबत असलेल्या पिशवीत ६० हजार रुपयांची रोकड बँकेचे चेकबुक पासबुक ठेवलेले होते. दरम्यान दाणा बाजार मधील परसराम पोल्ट्री सेंटर ते सुभाष चौक दरम्यान पायी जात असतांना अज्ञात चोरट्याने त्यांच्या पिशवी ठेवलेले ६० हजार रुपयांची रोकड, पेन्शनचे पुस्तक, बँकेचे चेक बुक आणि पासबुक असा मुद्देमाल चोरून नेला.

READ ALSO

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

दरम्यान, रोकडची चोरी झाल्यानंतर हतबल झालेले जहूर अली यांनी चोरट्याचा सर्वत्र शोध घेतला. परंतु याबाबत कोणतेही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी सायंकाळी ७ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक योगेश पाटील हे करीत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
Next Post

जळगाव जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी केली गर्भ पिशवीची यशस्वी शस्त्रक्रिया !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

निवडणुकीच्या वादातून पिस्तुल लावून जिवे ठार मारण्याची धमकी ; जामनेर पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल !

December 14, 2022

भुसावळ : बारा वर्षीय मुलाचा खून करणाऱ्या संशयित अल्पवयीन मुलगा ताब्यात; एसपी रेड्डी यांची माहिती !

August 20, 2024

पिंपरीमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे आणखी ३ रुग्ण

January 8, 2021

धरणगावात जोग महाराज पुण्यतिथी सप्ताहाची नियोजन बैठक संपन्न !

January 8, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group