TheClearNews.Com
Saturday, April 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तासिका तत्वावर जागा भरणार ; 20 जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 4, 2023
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव या संस्थेतील रिक्त असलेल्या जागांवर माहे ऑगस्ट/सप्टेंबर, 2023 पासून तात्पुरत्या स्वरुपात तासिका तत्वावर निदेशकांची नियुक्ती करावयाची आहे.

शिल्प निदेशक, यंत्रकारागीर 7 पदे, यांत्रीक घर्षक 2 पदे, मेकॅनिक इलेक्ट्रॉनिक्स 3 पदे, विजतंत्री 5 पदे, रेफ्रिजरेशन ॲण्ड एअर कंडिशनिंग 2 पदे, जोडारी 6 पदे, यांत्रीक कर्षिक 1 पद, साचेकाम 1 पद, टूल ॲण्ड डा मेकर (जिंग्ज ॲण्ड फिक्स्चर) 1 पद, इन्स्टूमेंट मेकॅनिक 1 पद, यांत्रीक मोटारगाडी 2 पदे, यांत्रीक डिझेल 2 पदे, संधाता 3 पदे, कातारी 2 पदे, मेकॅनिक मशिन टूल मेंटेनस 2 पदे, ऑपरेटर ॲडव्हान्स मशिन टूल्स 1 पद, गणित/चित्रकला निदेशक 8 पदे, एम्प्लॉयएबिलिटी स्कील्स 4 पदे, एम्प्लॉयएबिलिटी स्कील्स 4 पदे याप्रमाणे पदे रिक्त आहेत.

READ ALSO

भरधाव वाळूच्या डंपरने विद्यार्थीनीला चिरडले

सुवर्ण व्यावसायिकाची ९ लाखात फसवणूक

शिल्प निदेशक पदाकरीता शैक्षणिक पात्रता- संबंधीत विषयातील अभियांत्रीकी शाखेची पदविका/पदवी किंवा संबंधीत व्यवसायात आयटीआय उत्तीर्ण आवश्यक. एम्प्लॉएबिलिटी स्कील करीता शैक्षणिक पात्रता BBA/MBA किंवा कुठल्याही शाखेचा पदवीधर/कुठल्याही शाखेची पदवीका व संबंधीत क्षेत्रातील 2 वर्षाचा अनुभव तसेच इंग्रजी व संपर्क कौशल्य तसेच संगणक विषयीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. संबंधीत क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य, उपलब्ध जागांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सर्व प्रमाणपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या प्रतींसह 20 जुलै, 2023 पर्यंत संस्थेच्या कार्यालयात सादर करावे. मुलाखतीची दिनांक व वेळे दुरध्वनीव्दारे कळविण्यात येईल. असे प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरधाव वाळूच्या डंपरने विद्यार्थीनीला चिरडले

April 3, 2026
गुन्हे

सुवर्ण व्यावसायिकाची ९ लाखात फसवणूक

April 3, 2026
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा गौरव

April 2, 2026
धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
जळगाव

रेवा कुटीत हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा; 441 हनुमान चालीसा पाठ व हवनाचे आयोजन

April 2, 2026
गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
Next Post

मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिव्यांगांना शासकीय योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील : ना. गुलाबराव पाटील !

August 26, 2023

रेल्वे भरतीचा वाद पेटला : प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांनी ट्रेन पेटवली ; स्टेशनवर दगडफेक

January 26, 2022

आमदार राजूमामा भोळे व माजी महापौर सीमाताई भोळे यांच्याद्वारे वाघूर धरण जलपूजन ; दोन वर्षांची शहरासाठी पाण्याची चिंता मिटली !

September 4, 2024

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 16 फेब्रुवारी 2026 !

February 16, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group