TheClearNews.Com
Friday, April 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रेमात आंधळ्या मेहुणीने घेतला कुंकवाचा घोट ; पती असताना सुद्धा लाडक्या दाजीवर जीव जडला अन्..

The Clear News Desk by The Clear News Desk
March 27, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

औरंगाबाद (वृत्तसंस्था) नुकतीच बिहार मधल्या औरंगाबादमधील धक्कादायक घटना समोर आली आहे, बहिणीच्या नवऱ्यावर प्रेम होत म्हणून आपल्या लाडक्या दाजी सोबत मिळून मेहुणीने स्वतःच्याच पतीचा काटा काढला. या प्रकरणात लाडक्या दाजीने आणि मेहुणीने तिच्या पतीला काठीने एवढे मारले की त्याचा जागीच जीव गेला, दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात चार जणांना अटक केले आहे.

नवीननगर जिल्ह्याच्या चंद्रगढमधील ही घटना आहे. पोलिसांनुसार संध्या देवीने तिचा पती धनंजयची हत्या केली आहे. बहीणीच्या नवऱ्यासोबत प्रेमसंबंध असल्याने पतीला वाटेतून हटविण्यासाठी तिने तीन जणांच्या साथीने ही हत्या केली आहे. पती तिच्या प्रेमसंबंधांत आड येत होता. एसपी कांतेश कुमार मिश्रा यांनी सांगितले की, २१ मार्चला गोपाल यादव यांनी एफआयआर दाखल केला होता. यामध्ये त्यांनी त्यांचा मुलगा धनंजय यादव यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला होता.

READ ALSO

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

मारहाण झाल्याचे दिसत होते. यामुळे अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास सुरु केला. यानंतर एकेक करून या गुन्ह्यातील कड्या उलगडत गेल्या. लल्लू यादव नाव असलेल्या जिजूसोबत संध्याचे प्रेमसंबंध होते. त्यातून ही हत्या करण्यात आल्याचे पोलिसांना समजले. धनंजय यादवच्या हत्येमागे त्याच्याच पत्नीचा हात असल्याचे तपासात समोर आले आहे. यासाठी तिने जिजू आणि अन्य दोन व्यक्तींची मदत घेतली होती. पतीला हॉकी स्टीकने मारहाण करण्यात आली. ही हॉकी स्टीक, मोटरसायकल आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

April 10, 2026
गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
गुन्हे

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

April 9, 2026
गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
गुन्हे

पाचोरा येथे चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

April 8, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन दुचाकीस्वार गंभीर

April 8, 2026
Next Post

वर्धमान धाडीवाल मित्र परिवाराच्या सहकार्याने दिव्यांग भगिनीचा विवाह थाटात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमळनेरात भाजपतर्फे सेवा सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात

September 19, 2020

मुख्य गुटखा माफियाच्या शोधात बुलढाणा पोलीस जळगावात !

August 22, 2022

८२ वर्षाचा झालो म्हणजे म्हातारा नाही, मी कधीच थकणार नाही : शरद पवार

March 6, 2022

धरणगावच्या पी.आर.हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम !

July 19, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group