धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील कल्याणे होळ येथील प्रगतिशील शेतकरी अरुण गरबड पाटील यांच्या शेतात बळीराजा प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम उत्साहात साजरी झाला.
याप्रसंगी साहेबराव पाटील, छोटू पाटील, भागवत मराठे, किशोर चौधरी, दीपक पाटील, देवीदास पाटील, सागर पाटील, कृष्णा तेलंग, नानसिंग पावरा व शेतकरी कृती समितीचे तालुका समन्वयक गोपाल पाटील आदी उपस्थित होते.