TheClearNews.Com
Saturday, August 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शरद पवार यांच्या निवासस्थानावरील हल्ल्याचा धरणगाव महाविकास आघाडीतर्फे जाहीर निषेध !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 9, 2022
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांच्या निवास्थानावर हल्ला केलेल्या समाजकंटकांना व त्यांना चेथावनी देणाऱ्या माष्टरमाईंडसह सर्वांना अटक करण्याच्या मागणीसाठी आज धरणगावात महाविकास आघाडीतर्फे आंदोलन करण्यात आले

काल काही समाज कंटकांनी व माथेफिरुनी एकत्र जमाव करून देशाचे नेते शरद पवार यांचा मुंबई येथील सिल्वर ओक या निवास्थानी हल्ला केला. काल न्यायालयाच्या निर्णयावर काही एस टी कर्मचाऱ्यांनी पेढे वाटून व गुलाल उधळून आनंद व्यक्त केले असतांना अचानक हल्ला करण्याचे कारण काय? आजपर्यंत पुरोगामी महाराष्ट्राच्या इतिहासात अश्या प्रकारे नेत्यांच्या घरावर हल्ला करण्याचे कृत्य झालेले नाही. हे अत्यंत निंदनीय असून याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. घटनेच्या खऱ्या सूत्रधारला अटक होऊन कडक शिक्षा झाली पाहिजे. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन रस्त्यावर उतरून आघाडीतर्फे करण्यात येईल, असे निवेदन धरणगाव येथे सहायक पोलीस निरीक्षक अहिरे यांना देण्यात आले.

READ ALSO

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

निवेदन देतांना महाविकास आघाडीचे नेते माजी मंत्री जेडीसीसी बँकेचे चेयरमन गुलाबराव देवकर, शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, माजी नागराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, पुष्पाताई महाजन, दीपकभाऊ वाघमारे, काँग्रेसचे चंदन पाटील, तालुका अध्यक्ष धनराज माळी, विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेश पाटील, शिवसेनेचे राजेंद्र महाजन, पप्पू भावे, वासू चौधरी, धिरेंद्र पुर्भे, भागवत चौधरी, विलास महाजन, बाळा चौहान, करण वाघरे, हेमंत चौधरी, काँग्रेसचे रतिलाल चौधरी, सि के पाटील, राजू न्हायदे, गोपाळ पाटील, राहुल मराठे, देवरे आबा, मोहन पाटील, अध्यक्ष नाटेश्वर पवार, रंगराव सावंत, सुरेखा पाटील, संभाजी कंखरे, सागर वाजपेयी, अमित शिंदे,सीताराम मराठे, नारायण चौधरी, अमोल हरपे, लीलाधर पाटील, किशोर निकम दिनेश भदाणे, गणेश पाटील, शालिक अण्णा महाजन, अजय महाजन, किरण देशमुख,संभाजी पाटील,गोकुळ पाटील, घनश्याम पाटील,भूषण पाटील,दिलीप पाटील,गुलाब पवार, गुलाब पाटील, रवी महाजन, रवी पाटील, पृथ्वीराज पाटील, राजू वाणी,बायर पटेल, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
धरणगाव

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

July 21, 2026
धरणगाव

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना मोठा माळी वाडा येथे अभिवादन!

July 19, 2026
Next Post

पिडीत भाटीया कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी भाजपचा महिला सन्मान मुक मोर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देशात हुकूमशाहीनं टोक गाठलं असून हिटलरलाही मागे टाकलंय : संजय राऊत !

June 15, 2022

पेशावरमध्ये नमाज सुरू असतानाच बॉम्बस्फोट ; ३० ठार तर ५० हून अधिक जखमी

March 4, 2022

संतापजनक : जेठाने केला मध्यरात्री विवाहितेचा विनयभंग ; धरणगाव पोलिसात गुन्हा !

June 12, 2023

ईडीने धाड टाकली म्हणून तोंड बंद करणार नाही : प्रताप सरनाईक

November 25, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group