TheClearNews.Com
Tuesday, March 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जामनेर कॉम्प्लेक्स घोटाळ्याप्रकरणी ॲड. विजय पाटील यांनी घेतली समितीची भेट ; तास भर चर्चा, विविध कागदपत्र केली सादर !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 16, 2021
in जळगाव, जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जामनेर कॉम्प्लेक्स घोटाळ्याप्रकरणी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्रांसह आज आपण जळगावात आलेल्या समितीची भेट घेतली. यावेळी समिती सदस्यांसोबत आपण साधारण तासभर सविस्तर चर्चा केली असून या प्रकरणात आपल्याजवळ असलेली विविध कागदपत्र समितीकडे सोपविली असल्याची माहिती ॲड.विजय भास्करराव पाटील यांनी दिली आहे.

ॲड. विजय पाटील यांनी या प्रकरणात आपल्याला ज्या ज्या वेळी जे काही कागदोपत्री मदत लागेल ती मी तक्रारदार म्हणून आपल्याला केव्हाही करण्यास तयार असल्याचा शब्द समितीला दिला आहे.

READ ALSO

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

समितीमध्ये आणखीन विशेष बांधकाम व महसूल क्षेत्रातील टेक्निकल अधिकाऱ्यांची नेमणूक करावी

सदर बांधकामाची परवानगी किती होती ? यावर एकूण बांधकाम किती झालेले आहे ? यात एकूण अतिक्रमण किती करण्यात आलेले आहे? याबाबत टेक्निकली बांधकाम क्षेत्राचे नॉलेज असलेला अधिकारी असणे अपेक्षित आहे. पण जामनेर नगरपालिकेचे किंवा जळगाव महानगरपालिकेचे अधिकारी यात घेण्यात येऊ नये अशी विनंती आपण समितीला केली आहे. कारण की जामनेर नगरपालिकेत गिरीश महाजन यांची सत्ता आहे व जळगाव महानगरपालिकेत तील विविध अधिकारी हे खटोड यांच्याशी संबंधित आहे व हे अधिकारी सदर समितीची दिशाभूल करू शकतात हे देखील आपण समितीच्या लक्षात आणून दिले. तसेच यामध्ये अजून महसूलचे देखील अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी व सदर जमीन खरेदी करत असताना झालेल्या कागदपत्रांची चौकशी करण्यात यावी, अशी देखील मागणी ॲड. विजय पाटील यांनी यावेळी समितीला केली

येत्या दोन आठवड्यात जामनेर चात्या कॉम्प्लेक्सला व शाळेला स्पोर्ट विजीट

या समितीमध्ये आणखीन पाहिजे असलेल्या अधिकारी इत्यादींची नेमणूक करून येत्या दोन आठवड्यात जामनेरला स्पॉट व्हीजीट करणार असल्याचे देखील समितीने आपल्याला आश्वासन दिले आहे .

स्व.नरेंद्र अण्णांनी ज्या तीन समितीं सोबत कामकाज केले आहे त्याचा मी देखील साक्षीदार . . .

१) सुधाकर जोशी – जळगाव शहर नगरपालिका संदर्भात नेमण्यात आली होती. या कामकाजाविषयी स्व. नरेंद्र अण्णांसोबत मी देखील साक्षीदार होतो.

२) सावंत आयोग – जळगाव मनपा माजी नगरसेवक स्व. नरेंद्रअण्णा पाटील यांच्या तक्रारीवरून अण्णा हजारे यांनी आवाज उठवला होता व तक्रार केली होती याचे कामकाज शेतकी कॉलेज (कृषी महाविद्यालय) या ठिकाणी झाले होते यावेळी देखील मी उपस्थित होतो.

३) खाजामिया दंगल – याप्रकरणी जी चौकशी समिती नेमली गेली होती त्याचे कामकाज जळगाव रेस्ट हाऊसला चालत होते. यावेळी देखील स्व.अण्णांसोबत मी त्याचे कामकाज पाहिले आहे. यामुळे चौकशी समित्यांचे कामकाज कशा प्रकारे चालते याबाबत कायदेशीर व प्रॅक्टिकल नॉलेज मला असल्याचे ॲड. विजय पाटील म्हणाले.

यावेळी सहाय्यक आयुक्त व चौकशी समिती अध्यक्ष मनिषजी सांगळे व समिती सदस्य सचिव यांच्या सोबत चर्चा केली तसेच निवेदन दिले. यावेळी तक्रारदार ॲड. विजय भास्करराव पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रवींद्र नाना पाटील, माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, जिल्हा परिषद सदस्यपती रविंद्र देशमुख, जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील, माजी नगर सेवक सुनील माळी, विद्यार्थी तालुका अध्यक्ष धवल पाटील, गोटु चौधरी आदी मंडळी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
Next Post

'कोरोना' मुळे मृत पत्रकाराच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्या ; भुसावळ शहर पत्रकार संस्थातर्फे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यातील भाजपच्या अनेक नेत्याची ईडीने चौकशी केल्यास मोठं घबाड उघडकीस येईल : बच्चू कडू

November 28, 2020

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांना ७०व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अभिवादन !

December 16, 2020

केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी घेतली कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांची भेट…!

June 26, 2024

प्रशांत किशोर घेणार शरद पवार यांची भेट ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

June 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group