TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘कोरोना’ मुळे मृत पत्रकाराच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्या ; भुसावळ शहर पत्रकार संस्थातर्फे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

The Clear News Desk by The Clear News Desk
April 16, 2021
in आरोग्य, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, यात काही पत्रकारांनाही बाधा होऊन त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे नेहमी जनतेच्या प्रश्नावर आवाज उठविणाऱ्या पत्रकारांचे परिवार मात्र उघड्यावर आले आहेत. त्यामुळे कोरोनामुळे मृत पावलेल्या पत्रकारांच्या परिवारास आर्थिक मदत देण्यात यावी, तसेच पत्रकारांना बाधा झाल्यास मोफत उपचार करावा, अशी मागणी भुसावळ शहर पत्रकार संस्थातर्फे करण्यात आली असून, प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.

सर्वत्र विषाणूमुळे संपूर्ण जगात हाहा:कार उडाला असून अनेक जण आजारी आहेत. तर अनेकांना मृत्यु झालेला आहे. ‘पत्रकार’ हे समाजाच्या हिताचे काम करीत असतांना त्यांना प्रत्यक्ष फिल्डवर काम करावे लागते. त्यामुळ कितीही काळजी घेतली तरी कोठेना कोठे त्यांना ‘कोरोना’ शी सामना करावा लागत आहे. मात्र तरीही न डगमगता ते आपल्या कर्तव्याशी इमान राखून जनसेवेचे हे कार्य दिवसरात्र करीत आहेत. अलिकडच्या काळात जळगाव जिल्ह्यातील बरेच पत्रकार ‘कोरोना’ मुळे दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेले आहेत. त्यात भुसावळच्या पत्रकारांच्या देखील समावेश आहे. भुसावळ येथील पत्रकार परशुराम बोंडे, विजय घोरपडे आदी पत्रकारांच्या समावेश आहे.

READ ALSO

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

‘कोरोना’ मुळे पत्रकारांच्या झालेल्या मृत्यु व त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांवर कोसळलेला दु:खाचा डोंगर पाहता त्यांचेवर अक्षरश: उपासमारीची वेळ आलेली आहे. घरातील कमावती व्यक्ती आपले कर्तव्य पार पाडत असतांना अचानकपणे निघून गेल्यामुळे त्यांचे कुटुंबीयांवर मोठे आर्थिक संकट कोसळलेले आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र शासनातर्फे अशा मृत पत्रकारांच्या कुटुंबीयांना, वारसांना ५० लाखाची आर्थिक मदत मिळणेची मागणी केली आहे. याप्रसंगी निवेदन देताना शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रेम परदेशी, ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत जोशी, संजयसिंग चव्हाण, कायदेशीर सल्लागार अॅड. नितीन खरे, खजिनदार उजवला बागुल, संतोष शेलोडे, सचिव हबीब चव्हाण, निलेश फिरके, गोपी मेन्द्रे, कमलेश चौधरी, सतीश कांबळे, इम्तियाज शेख, कलीम पायलट, कालू शाह, राहूल वानखेडे, विनोद गोर्धे, सुनील आराक आदी पत्रकार उपस्थित होते.

निवेदनावर उपाध्यक्ष गणेश वाघ, आशिष पाटील, सहसचिव राजेश तायडे, ज्येष्ठ पत्रकार हेमंत जोशी, श्रीकांत सराफ, शाम गोविंदा, वासेफ पटेल, उदय जोशी, चेतन चौधरी, प्रफुल्ल नेवे, प्रशांत नेवे, इक्बाल खान, राजेश पोतदार, राजू चौधरी, विवेक ओक, कैलास उपाध्याय, अभिजीत आढाव, सद्दाम खाटीक, अनिल सोनवणे, संजय काशिव, किशोर शिंपी, सलाउद्दीन आदिब, दीपक चांदवानी, प्रकाश तायडे, शकील पटेल, प्रशांत अग्रवाल, विकास चव्हाण, वसीम शेख, आकाश ढाके आदी पत्रकारांच्या स्वाक्षरी आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी रामसिंग सुलाने, तहसीलदार दीपक ढिवरे, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, आमदार संजय सावकारे यांना देण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
गुन्हे

दुकान फोडून चोरी करणाऱ्या सराईत चोराच्या अमळनेर येथून मुसक्या आवळल्या

August 10, 2026
Next Post

अचानक जाग आली की बाहेरच्या गोष्टीची माहितीच नसते ; धनंजय मुंडेंचं पंकजा यांना प्रत्युत्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : आजचं राशीभविष्य, १ जानेवारी २०२४ !

January 1, 2024

घरफोडी करून चोरट्याने दागिन्यांसह रोकड लांबविली ; अमळनेर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

March 26, 2022

नाथाभाऊंनी विकासात्मक दृष्टीने घेतलेला बोदवड तालुका निर्मितीचा निर्णय खूप मोठी उपलब्धी : संदीपभैय्या पाटील !

August 23, 2022

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 जुलै 2025!

July 12, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group