TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

देशात गेल्या २४ तासांत आढळले ३८,६६७ कोरोनाबाधित, ४७८ रुग्णांचा मृत्यू

The Clear News Desk by The Clear News Desk
August 14, 2021
in आरोग्य, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत ३८ हजार ६६७ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर ४७८ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. याशिवाय गेल्या २४ तासांत ३५ हजार ७४३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ३८ हजार ६६७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर ४७८ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय गेल्या २४ तासांत ३५ हजार ७४३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशात सध्याच्या घडीला ३ लाख ८७ हजार ६७३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत ३ कोटी १३ लाख ३८ हजार ८८ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट सध्या ९७.४५ टक्के इतका आहे. देशात सध्या आठवड्याला पॉझिटिव्हिटी रेट २.०५ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर आतापर्यंत ५३ कोटी ६१ लाख लोकांचं लसीकरण झालं आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

राज्यातील स्थिती

राज्यात कोरोना विषाणू पसरण्याचा वेग मंदावल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर कोरोना लसीकरण मोहीम वेगाने सुरु आहे. शुक्रवारी राज्यात ५ हजार ८६१ रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत एकूण ६१ लाख ८० हजार ८७१ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोना मात केली आहे. यामळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८५ % एवढे झाले आहे.

दुसरीकडे शुक्रवारी राज्यात ६ हजार ६८६ नवीन रुग्णांची नोंद झाली. २४ तासात राज्यात १५८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यू दर २.११ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ५ लाख ४५ हजार ५५२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३ लाख ८२ हजार ०७६जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख ७० हजार ८९० व्यक्ती होमक्वारांटाईनमध्ये आहेत. तर २ हजार ६७६ व्यक्ती सांस्थातमक क्वारंटाईनमध्येआहेत. राज्यात ६३ हजार ००४ रुग्ण सक्रिय आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

जवखेडेसीमसाठी दीड कोटी रूपयांच्या पाणी पुरवठा योजनेला मंजुरी : ना. गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जीएसटी घोटाळा : इटकरेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी !

March 6, 2021

चिंताजनक : जिल्ह्यात आज आढळले २६८ कोरोनाबाधित !

January 29, 2022

विद्यापीठाच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी तांत्रिक अडचणींमुळे उडाला गोंधळ

October 12, 2020

मनियार बिरादरीने गुणवंत विद्यार्थ्यांसह सामाजिक कार्य करणाऱ्यांचा समाजरत्न पुरस्कार देऊन केला गौरव !

September 18, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group