TheClearNews.Com
Saturday, March 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भारतीय सैन्याच्या नावाखाली ट्रक ड्रायव्हरला ६२ हजारात गंडवले ; धरणगाव पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 19, 2022
in गुन्हे, जळगाव, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ बांभोरी येथून विद्यार्थांचे शालेय साहित्य पुणे येथे घेऊन जाण्याबाबत ऑनलाईन जाहिरात करून भारतीय सैन्याच्या नावाखाली ट्रक ड्रायव्हरला ६२ हजारात गंडवल्याप्रकरणी धरणगाव पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक असे की, दोन व्यक्तींनी १४ ऑगस्ट रोजी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ बांभोरी येथून विद्यार्थांचे शालेय साहित्य पुणे येथे घेऊन जाण्याबाबत ऑनलाईन जाहिरात केली होती. त्यानुसार अजमल खान सांडू खान (वय ३८, धंदा – ट्रक चालक रा. साठ घर मोहल्ला पाळधी बु. ता.धरणगाव) यांच्या मालकाने संबंधित मोबाईलवर बोलणे करत ४० हजार भाडे ठरवले आणि माझा ट्रक ड्रायव्हर पाठवतो असे सांगितले. त्यानुसार अजमल खान हे दुपारी चार वाजेच्या सुमारास बांभोरी पोहचले. परंतू तेथे कुणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे अजमल खान यांनी मोबाईल क्र. ६३७००७६११७ धारक मनिष पांडेला फोन लावला. त्यांनी थोडा वेळ थांबायला सांगितले. थोड्यावेळानंतर अजमल यांना मनीष पांडेचा फोन आल की, मै तुम्हारे व्हॉटसप पे इंडियन आर्मी का बारकोड (क्युआर कोड) भेज रहा हु. आप उसको आपके ‘गुगल पे’ पर स्कॅन तुम्हारा अकाउंट नंबर सही है क्या, और हमारा अकाउंट नंबर सही है क्या मॅच करके चेक कर लो. मैं आपको भाडे के ३८ हजार भेजता हुं. अजमल खान यांनी आपले गुगल पे असल्याचे हो सांगीतले. त्यानंतर पांडे याने थोड्यावेळात हेडक्वाटरसे फोन येईल, असे सांगितले. थोड्यावेळाने ६३७०६७१०१५ या नंबरवरून विकास तिवारी नामक व्यक्तीचा फोन आला आणि त्याने सांगितले की, इंडियन आर्मी का रूल हैं कि पैसे पेहले आप डालो फिर हम रिफंड करेंगे. त्यावर अजमल खान यांनी पहिल्यांदा ३५ हजार नंतर २५ आणि शेवटी २ हजार, असे एकूण ६२ हजारात फसवणूक केली. यासंदर्भात मनीष पांडे आणि विकास तिवारी नामक व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.हे.कॉ. गजानन अर्जुन महाजन हे करीत आहेत.

READ ALSO

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

March 20, 2026
कृषी

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

March 20, 2026
गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
गुन्हे

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

March 20, 2026
कृषी

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 19, 2026
गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
Next Post

मोदींनंतर फडणवीसच सक्षम नेतृत्व : फडणवीसांना पुण्यातून लोकसभेचे तिकीट द्या, ब्राह्मण महासंघाची भाजप नेतृत्वाकडे मागणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमरनाथ हॉटेलमध्ये सुरू होता वेश्या व्यवसाय ; पोलिसांचा छापा

February 1, 2022

जळगावातील नवीन बी.जे.मार्केटमध्ये आढळला एकाचा मृतदेह !

September 24, 2022

खळबळजनक : जळगावात गळा चिरून एकाचा निर्घृण खून !

June 3, 2024

मोठी बातमी : घातपाताचा कट उधळला ; महाराष्ट्राकडे स्फोटकांसह निघालेल्या ४ दहशतवाद्यांना अटक !

May 5, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group