TheClearNews.Com
Saturday, March 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत मुलींमध्ये जळगावची भाग्यश्री पाटील तर मुलांमध्ये मुंबईचा जीत शाह प्रथम

राष्ट्रीय स्पर्धेसाठी चार मुले व चार मुलींची निवड

The Clear News Desk by The Clear News Desk
December 30, 2021
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या विद्यमाने जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना आयोजित जैन स्पोर्टस अकडमी, जैन इरिगेशन, भवरलाल कांताबाई जैन मल्टीपर्पज फाउंडेशन व खान्देश सेंट्रल मॉलच्या सहकार्याने २७ डिसेंबर पासून सुरू असलेल्या राज्यस्तरीय निवड चाचणी व अजिंक्यपद स्पर्धेचा समारोप झाला असून त्यात मुलींमध्ये जळगावची भाग्यश्री पाटील तर मुलांमध्ये मुंबईचा प्रथम जीत शाह ठरलेला आहे

महाराष्ट्र राज्य संघ घोषित

READ ALSO

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याच्या संघात मुलींमध्ये
१ भाग्यश्री पाटिल जळगाव
२ क्रिति पटेल मुम्बई
३ युति पटेल मुम्बई
४ राधिका तिवारी औरंगाबाद
तर मुलांमध्ये
१ जीत शाह मुंबई
२ पुष्कर ढेरे मुंबई
३ निलय कुलकर्णी,नागपुर
४ प्रथमेश दिवेकर,ठाणे
यांची निवड झालेली असून ९ जानेवारी पासून दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेला सदरचे खेळाडू महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करतील.

७ वी व ८ वी फेरिचे सामने

गुरुवारी सातव्या व आठव्या फेरीचे सामने खेळवण्यात आले. सातव्या फेरीचे उद्घाटनासाठी एस एस मणियार लॉ कॉलेज च्या प्राध्यापिका डॉक्टर विजेता सिंह तर अंतिम आठव्या फेरीचे उद्घाटन जळगावातील नामवंत श्री रोग तज्ञ डॉक्टर तुषार उपाध्ये यांच्या हस्ते करण्यात आले.

पारितोषिक वितरण समारंभ

या स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ जळगाव शहराच्या महापौर जयश्री महाजन, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेचे खजिनदार फारुक शेख, स्पर्धेचे मुख्य पंच नाशिकचे मंगेश गंभीरे व पंच कमेटी सचिव प्रवीण ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. पारितोषिक वितरण समारंभाची समारोपीय प्रस्तावना जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे फारुक शेख यांनी सादर केली व त्यात चार दिवसीय स्पर्धेत आढावा सादर केला. प्रमुख अतिथींचे स्वागत संघटनेचे अरविंद देशपांडे, करणकर पद्माकर, रेखा पाटील, संजय पाटील, परेश देशपांडे यांनी केले तर सूत्रसंचालन खो खो च्या राष्ट्रीय खेळाडू सरिता खाचणे व आभार संघटनेचे चंद्रशेखर देशमुख यांनी मानले.

आठ वर्ष वयोगट
मुले
१ शिवम तामणे जालना
२ अजय पाटिल जळगाव
३अरनव मंडोरे जळगाव
४अरनव शाह मुम्बई
५ शौर्य कोठारी मुम्बई
मूली
१ देवश्री गावंडे औरंगाबाद

१० वर्ष वयोगट मूली
१ समृधि कांबले औरंगाब

मुले
१ चिन्मय अय्यर ठाणे
२ तास्सिन तड़वी जळगाव
३आदित्य पवार औरंगाबाद
४ प्रसन्ना हिरपुर अमरावती

१३ वर्ष वयोगट मूली
१ सिध्दि धाड़वे पुणे
२रेणुका गोविंदवार औरंगाबाद
३ राशि गोसर मुम्बई
४ ध्यानेश्वरी गावंडे औरंगाबाद

मुले
१ पार्थ पाटिल पुणे
२ ईलेश त्रिपाठी पालघर
३ शोरण ठाकुर जळगाव
४ वरद गोविंदवार औरंगाबाद
५ सर्वेश अग्रवाल औरंगाबाद

मुख्य स्पर्धेतील प्रथम दहा विजेते मुली
१ भाग्यश्री पाटील जळगाव
२ क्रिति पटेल मुंबई
३युति पटेल मुम्बई
४ राधिका तिवारी औरंगाबाद
५ सिद्धि पाटिल पुणे
६ वेदिका पाल नागपुर
७ सानिया तड़वी जळगाव
८ तनवी कुलकर्णी पुणे
९ देवांशी सोलंकी पालघर
१० पल्लवी डे ठाणे

मुख्य स्पर्धेतील प्रथम दहा विजेते मुलं
१ जीत शाह मुम्बई
२ पुष्कर डेरे मुम्बई
३ निलय कुलकर्णी नागपुर
४ प्रथमेश दिवेकर थेन
५ ओम देउरुखकर पालघर
६ साहिल शेजल सातारा
७ ऋषिकेश सोनार नंदूरबार
८ दिशांक बजाज नागपुर
९ श्रेयस घड़ी ठाणे
१० आशीश चौधरी अहमदनगर

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

March 20, 2026
कृषी

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

March 20, 2026
गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
Next Post

धोक्याची घंटा : देशात कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ ; केंद्र सरकारकडून सतर्क राहण्याचा इशारा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात भरधाव कंटेनरच्या धडकेत एकाचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी ; अपघातांची मालिका सुरूच

January 17, 2021

खळबळजनक : अतिप्रसंगाला विरोध करताच विवाहितेला पेटवून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न !

November 25, 2022

भुसावळात तीन लाखांच्या बनावट नोटा जप्त ; तीन संशयित ताब्यात !

September 5, 2024

काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्यांचा सार्थ अभिमान : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

August 27, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group