TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

उमवि एकांकिका स्पर्धेत “पडदा” प्रथम, द्वितीय “कंदील”, तृतीय “तो पाऊस” आणि “टाफेटा” !

बहिणाबाई चौधरी विद्यापीठ, नूतन मराठा महाविद्यालयाच्या वतीने आयोजन !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 6, 2024
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि नूतन मराठा महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत चोपडा येथील डॉ. सुरेश जी पाटील चोपडा महाविद्यालयाची “पडदा” ही एकांकिका प्रथम आली.

स्पर्धचे उदघाटन व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.राजेंद्र नन्नवरे यांच्या हस्ते झाले.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल. पी. देशमुख होते. व्यासपीठावर विद्यापीठाचे प्रतिनिधी प्रा.डॉ.अंजली बोडार, राजेश भामरे ,महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी डॉ .एन जे पाटील,डॉ जयश्री सोनटक्के, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ.राहुल संदनशिव, परीक्षक किरण अडकमोल, चिंतामण पाटील, वीरेंद्र पाटील हे उपस्थित होते. या वेळी नटराज पूजन, दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उदघाटन घंटानाद करून झाले.उदघाटन सत्राचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.एन जे पाटील यांनी केले.

READ ALSO

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

डॉ.राजेंद्र नन्नवरे यांनी, विद्यार्थी कलावंतांच्या नाट्य कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी या एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे असे प्रतिपादन केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.एल पी देशमुख यांनी स्पर्धेचे आयोजनाची संधी दिल्याबद्दल विद्यापीठाचे आभार मानले तसेच अश्या प्रकारच्या स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळतो असे सांगितले. दिवसभर चाललेल्या या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा एकांकिका स्पर्धेनंतर झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.सुरेखा पालवे,अध्यक्ष प्राचार्य एल पी देशमुख,राजेंद्र देशमुख, जेष्ठ रंगकर्मी,साहित्यिक चिंतामण पाटील, डॉ एन. जे. पाटील, विद्यापीठ प्रतिनिधी प्रा.डॉ अंजली बोडार, प्रा.डॉ राहुल संदनशिव,परीक्षक किरण अडकमोल, चिंतामण पाटील,वीरेंद्र पाटील,उपप्राचार्य के.बी.पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.डॉ.अफाक शेख यांनी केले. तर आभार प्रा.डॉ राहुल संदनशिव यांनी मानले.

स्पर्धेचा निकाल
प्रथम- सांघिक एकांकिका : डॉ.दादासाहेब सुरेश जी पाटील महाविद्यालय एकांकिका ‘पडदा ‘, द्वितीय – जळगाव येथील मुळजी जेठा महाविद्यालयाची एकांकिका ‘कंदील’, तृतीय – प्रताप महाविद्यालय अमळनेर यांची एकांकिका- ‘तो पाऊस आणि टाफेटा .
उत्तेजनार्थ सांघिक पारितोषिक झेड बी पाटील महाविद्यालय, धुळे यांची एकांकिका “भारतीय”.

उत्कृष्ट दिग्दर्शन – प्रथम -पूनम बडगुजर (पडदा), द्वितीय – ज्योती पाटील – (कंदील), उत्कृष्ट नेपथ्य – प्रथम – हर्षल निकम (पडदा), द्वितीय – प्रशांत चौधरी (कंदील), उत्कृष्ट प्रकाश योजना – प्रथम – योगेश राजेश चित्रकभी (पडदा ), द्वितीय – उमेश चव्हाण (कंदील), उत्कृष्ट पार्श्वसंगीत – प्रथम – हर्षल पाटील (पडदा), द्वितीय – अभिषेक कासार (कंदील), उत्कृष्ट रंगभूषा – शिव वाघ (कंदील) उत्कृष्ट अभिनय – पुरुष – प्रथम – अक्षय ठाकरे (तो पाऊस आणि टाफेटा), द्वितीय लोकेश मोरे (कंदील), उत्कृष्ट अभिनय –महिला -प्रथम – रचना अहिरराव (पडदा ), द्वितीय – गायत्री सोनवणे (कंदील), उत्तेजनार्थ प्रमाणपत्र –
1.तेजल राजेंद्र पाटील– (पडदा)
2.सोनल शिरतुरे — (कंदील)
3.मयुरी धनगर –( तो पाऊस आणि टाफेटा)
4.प्रितेश भिल — ( तो पाऊस आणि टाफेटा)
5.स्वराज सावंत — ( भारतीय )
6.कल्पेश मिस्तरी ( भारतीय )

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 18 मार्च 2026 !

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
Next Post

रोटरीच्या प्रांतपालपदी डॉ.राजेश पाटील यांची निवड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

उंबरखेड येथे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्याहस्ते राज्यातील सर्वात मोठ्या घरकुल कॉलनीचे भूमिपूजन !

August 9, 2024

काँग्रेसला आमदार फुटण्याची भीती; बोलावली तातडीची बैठक

November 12, 2020

जळगाव जिल्ह्यातील बांधकाम मजुरांना नाव नोंदणीचे आवाहन

September 22, 2021

अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवण्यासाठी कटकारस्थान सुरु : नवाब मलिक

November 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group