TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सुवर्णनगरीत टाटा समूहाच्या झुडियो स्टोअरचे गिरीश महाजनांच्या हस्ते उद्घाटन !

vijay waghmare by vijay waghmare
October 5, 2024
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील इच्छादेवी चौकात सदोबा वेअरहाऊस परिसरात अग्रवाल मॉलमध्ये झुडियो स्टोअरचे उद्घाटन नुकतेच महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या शुभ हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्ह्याच्या खासदार स्मिता वाघ होत्या.

झुडिओ स्टोअरही टाटा समूहाचे टाटा ट्रेन्स लिमिटेड या कंपनीचे स्टोअर आहे. सदरच्या स्टोअरची निर्मिती अमळनेर येथील उद्योगपती बजरंगलाल बन्सीलाल अग्रवाल यांचे चिरंजीव राधेश्याम बजरंगलाल अग्रवाल व त्यांचे पुतणे नीरज दीपचंद अग्रवाल यांनी केली. सदरच्या स्टोअरची जागा ही लक्ष्मीकांत चौधरी यांची असून त्यांनी कराराने ही जागा दिली आहे. सदरच्या स्टोअरमध्ये अल्प दरात म्हणजे सर्व कपडे रुपये 29/- पासून 999/- रुपये पर्यंत सुमारे 25000 स्टॉक आईटम मिळणार आहे.

READ ALSO

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

या स्टोअरची उद्घाटनाची प्रतीक्षा जळगावकर मागील एक महिन्यापासून करत होते. यावेळी उद्घाटन प्रसंगी लक्ष्मीकांत चौधरी, मयूर चौधरी, राजेश अग्रवाल, अनुप अग्रवाल, बाळासाहेब भदाणे, झुडीयो स्टोअरचे मॅनेजर आतिफ खान, सिटी मॅनेजर उमेश भगत, नीरज अग्रवाल व जुडीयो स्टोरचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 19, 2026
गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
चाळीसगाव

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

March 19, 2026
जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
Next Post

एकही लाभार्थी जागा व घराकुलापासून वंचित राहू देणार नाही !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सोने दागिने खरेदी-विक्रीवर जीएसटीसंदर्भात (AAR)बाबत घेण्यात आला ‘हा’ निर्णय

July 19, 2021

खळबळजनक : पाळधीजवळ लुटमारीचा प्रयत्न ; दोघांवर चाकू हल्ला, एक ठार !

November 27, 2021

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, १८ डिसेंबर २०२४ !

December 18, 2024

आईची शौर्यगाथा ! वाघाच्या जबड्यातून लेकीला सोडवण्यासाठी लढली अन् जिंकलीसुद्धा !

July 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group