TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एकही लाभार्थी जागा व घराकुलापासून वंचित राहू देणार नाही !

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची कुसुंबा येथे ग्वाही !

vijay waghmare by vijay waghmare
October 5, 2024
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कुसुंबा येथे दोनशे पेक्षा जास्त बेघरांना त्यांच्या हक्काच्या जागेचे उतारे वाटप पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उतारे घेतांना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनद ओसंडून वाहत होता. कुसुंबा ते धानवड तांडा या ८ किमीच्या रस्त्यासाठी ८ कोटी ५७ लक्ष निधी मंजूर केला असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. ज्यांनी आपलं आयुष्य संघर्षमय परिस्थितीत काढलं, त्यांना आज त्यांच्या स्वतःच्या घराचे स्वप्न साकार होताना दिसत आहे. ही गोष्ट फारच समाधानकारक असून हे उतारे फक्त एक मालकी हक्काचे प्रमाणपत्र नाहीत, तर या व्यक्तींच्या आयुष्यातील एक नवा अध्याय आहेत. अतिक्रमित जागेत रहात असल्यामुळे तुम्हाला उजाड कुसुंबा म्हणत होते आता त्याच उजाड कुसुंबाची उज्वल कुसुंबा म्हणून ओळख होईल. एकही लाभार्थी जागा व घराकुलापासून वंचित राहू देणार नसून उर्वरित लाभार्थ्यांना लवकरच त्यांच्या हक्काचे घरे देणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते कुसुंबा येथे बेघरांना जागेचे उतारे वाटप व विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण प्रसंगी बोलत होते.*

शिवसेनेत प्रवेश व निवड !

READ ALSO

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

कुसुंबा व उमाळा येथील सामाजिक कार्यकर्ते व सोसायटी संचालक मदनसिंग वना पाटील, ग्यानसिंग पाटील, प्रकाश बाविस्कर, सुरेश पाटील, समाधान हटकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. भागपुर उपसा सिंचन प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्याबद्दल चिंचोली, उमाळा, धावड, कुसुंबा, पाथरी, लोणवाडी, सुभाष वाडी, वराड, कंडारी, विटनेर, कुसुंबा येथील शेतकऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य सत्कार केला. मदन वना पाटील यांची उपतालुका प्रमुख पदी निवड शिवसेनेचे नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घोषित करून त्यांचा सत्कार केला.

गुलाबभाऊमुळे आम्हाला परमनंट पत्ता मिळाला !

जलजीवन मिशन अंतर्गत फिल्टर प्लांटसह पाणीपुरवठा योजना 9 कोटी, शाळा खोल्या बांधकाम, व्यायाम शाळा साहित्य, व संरक्षक भिंत बांधकाम , ट्रान्सफॉर्मर – 20 लक्ष दिव्यांगांना बॅटरी सायकल, भजनी मंडळ साहित्य ,यासह अनेक विकासाची कामे झालेली असून आज गावं अंतर्गत रस्ते कॉक्रीटीकरण – 70 लक्ष, श्री दत्त मंदीर सभामंडपाचे लोकार्पण – 10 लक्ष, आणि स्वामी समर्थ केंद्राला सभा मंडप – 10 लक्ष भूमिपूजन मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. गुलाबभाऊ मुळे आम्हाला परमनंट पत्ता मिळाला असला असून आमची उजाड गावाची ओळख पुसली जाणार असल्याची प्रतिक्रिया अनेक लाभार्थ्यांनी बोलून दाखविली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण पाटील यांनी केले. सूत्रसंचालन ग्रा. प. सदस्य तथा माजी सैनिक संदीप सुरळकर यांनी केले तर आभार आकाश पाटील यांनी मानले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, तालुका प्रमुख शिवराज पाटील, राजेंद्र चव्हाण, उपजिल्हा प्रमुख अनिल भोळे, महिला आघाडीच्या सरीताताई कोल्हे – माळी, रमेशआप्पा पाटील, जनाआप्पा कोळी, सरपंच यमुनाबाई ठाकरे , उपसरपंच विलास कोळी, ग्रा. पं. सदस्य भारतीताई पाटील, शोभाताई चौधरी कैलास कोळी, अंकुश मोरे, चंदू पाटील, भूषण पाटील, प्रवीण पाटील, निलेश पाटील, आकाश पाटील, शेतकी संघाचे ब्रिजलाल पाटील, संजय घुगे, देविदास कोळी, रवी कापडणे, पी. के. पाटील, राजू पाटील, जितू पाटील, साहेबराव वराडे, डॉ कमलाकर पाटील, रोहित कोगटा, तुषार महाजन, श्याम कोगटा, प्रवीण परदेशी, यांच्यासह पदाधिकारी ग्रामस्थ व घरकुल लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
Next Post

महिलांनी स्वसंरक्षणाचे धडे घेऊन स्वयंसिद्धा व्हावे : रोहिणीताई खडसे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : धुळ्याजवळ सिनेस्टाईल थरार ; धरणगावच्या व्यापाऱ्याचे ११ लाख रुपये लुटले !

July 18, 2024

जिल्हास्तरीय ऑनलाईन लोकशाही दिनात ११ तक्रार अर्ज दाखल

May 3, 2021

कोविड सेंटरमधील शाकाहरी जेवणात मटणाचे तुकडे !

September 24, 2020

ऑटोरिक्षासह दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ६ ऑटो रिक्षांसह १४ दुचाकी जप्त !

August 20, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group