TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ग.स. सोसायटी अध्यक्षपद निवडणूक ; लोकसहकारच्या दोन सदस्यांच्या मदतीने सहकार पॅनलने सत्ता केली काबीज

अध्यक्षपदी पॅनल प्रमुख उदय पाटील तर उपाध्यक्षपदी लोकसहकारचे फुटीर सदस्य रवींद्र सोनवणे

The Clear News Desk by The Clear News Desk
May 12, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची पतपेढी असलेल्या ग.स.सोसायटीच्या अध्यक्षपदाची निवड झाली असून सहकार गटाने लोकसहकारच्या दोन सदस्यांच्या मदतीने आपली सत्ता काबीज केली आहे. यात अध्यक्षपदी पॅनल प्रमुख उदय पाटील तर उपाध्यक्षपदी लोकसहकारचे फुटीर सदस्य रवींद्र सोनवणे यांची आज निवड जाहीर करण्यात आली.

सहकार गटाने नऊ जागा तर लोकसहकार आणि प्रगती शिक्षक सेना या दोन्ही पॅनलला देखील प्रत्येकी सहा जागा मिळाल्याने सत्ता स्थापनेचा तिढा वाढला होता. यात प्रगती शिक्षक सेना पॅनलने पहिल्यांदा आपल्याला अध्यक्षपद हवे ही मागणी लाऊन धरली. बुधवारी लोकसहकार आणि प्रगती शिक्षक सेनेच्या पॅनलने संयुक्त पत्रकार परिषद घेऊन सत्ता स्थापन करण्याचा दावा केला. यात अध्यक्षपदी रावसाहेब पाटील तर उपाध्यक्षपदी अनिल गायकवाड हे अर्ज भरणार असल्याची माहिती देखील देण्यात आली. यानंतर सायंकाळी सहकार गटाचे नेते उदय पाटील यांनी एक फोटो सोशल मीडियात व्हायरल करत आपल्यासोबत अकरा  मतांचे बहुमत असल्याचे जाहीर होते.

READ ALSO

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला सुरवात..

 

साडेबारा वाजेच्या सुमारास दोन्ही पॅनलचे संचालक सोसायटीत निवड प्रक्रियेसाठी दाखल करत असतांनाच लोकसहकारचे दोन सदस्य हे सहकार पॅनलच्या संचालकांसोबत आल्याने एकच खळबळ उडाली. लोकसहकारच्या समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेत या दोघांना सभागृहात जाऊ देणार नसल्याची भूमिका घेतली. यामुळे येथे प्रचंड गोंधळ उडाला. बराच वेळ संचालकांनामध्ये जाण्यापासून रोखण्यात आले. अखेर प्रचंड पोलीस बंदोबस्तात एक वाजता सहकार गटाचे सर्व संचालक लोकसहकारच्या दोन सदस्यांसह सभागृहात दाखल झाले. सभागृहात जाण्याआधी मनोज पाटील म्हणाले की, आमचे रवींद्र सोनवणे (भडगाव) आणि ज्ञानेश्वर सोनवणे (जळगाव) हे दोन सदस्य फुटले असून विरोधी सहकार गटाने आमीष दाखवून आमच्या संचालकांना फोडल्याचा आरोप त्यांनी केला.

 

यानंतर सोसायटीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया सुरू झाली. यात लोकसहकार आणि प्रगती शिक्षक पॅनलतर्फे अनुक्रमे रावसाहेब पाटील आणि अनिल गायकवाड यांनी अर्ज दाखल केले. तर सहकार पॅनलतर्फे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी अनुक्रमे पॅनल प्रमुख उदय पाटील आणि लोकसहकारचे फुटीर सदस्य रवींद्र सोनवणे यांनी अर्ज दाखल केले. यात अध्यक्ष व उपाध्यक्षपदी सहकारच्याच उमेदवारांना विजय प्राप्त केला. सहकारच्या दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी ११ तर लोकसहकार व प्रगती शिक्षक सेनेच्या संयुक्त उमेदवारांना प्रत्येकी १० मते पडली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
क्रीडा

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला सुरवात..

June 27, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
Next Post

मला संबंध ठेवायला आवडत नाहीत ; पहिल्याच दिवशी पतीला बसला धक्का !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पत्रकार नुरुद्दीन मुल्लाजी स्वामी विवेकानंद जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित !

February 13, 2023

पोलीस असल्याचे नाटक… आणि वृद्धाची लूट !

October 4, 2025

केंद्रीय तपास यंत्रणांकडून लोकांना ब्लॅकमेलिंग केले जातेय : उच्च न्यायालयात प्रकाश आंबेडकर यांचा युक्तिवाद !

July 26, 2024

महापौर, उपमहापौरांनी अचानक शहरातील रुग्णालयांना भेटी

April 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group