TheClearNews.Com
Wednesday, July 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अविश्वसनीय, नरेंद्र मोदींच्या सख्ख्या पुतणीला भाजपनं तिकीट नाकारलं

The Clear News Desk by The Clear News Desk
February 5, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अहमदाबाद (वृत्तसंस्था) ज्या मुलीचा चुलता हा देशाचा पंतप्रधान असेल, पक्षातला सर्वात पॉवरफुल व्यक्ती असेल तिलाच महानगरपालिका निवडणुकीचं तिकीट नाकारलं जाऊ शकतं? ज्या काळात स्वत:च्या घरात मंत्रीपद, तीन तीन आमदार अशी स्थिती आहे त्या काळात हे घडलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुतणी सोनल मोदी यांना भाजपाने अहमदाबाद महानगरपालिकेचं तिकीट नाकारलं आहे.

गुजरात प्रदेश भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुतणी सोनल मोदी यांना स्थानिक निवडणुकीत तिकीट देण्यास नकार दिला आहे. सोनल मोदींनी महानगरपालिका निवडणुकीत नगरसेवकची उमेदवारी मागितली होती. पण, मोठ्या नेत्यांच्या नातेवाइकांना निवडणुकीसाठी तिकीट वाटप करणे हे नियमांच्या विरोधात असल्याचे सांगताना गुजरात भाजपने त्यांना तिकीट नाकारले. गुजरातमध्ये फेब्रुवारी महिन्यात स्थानिक निवडणुका होणार आहेत. सोनल ह्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे थोरले बंधू प्रहलाद मोदी यांच्या कन्या आहेत. प्रहलाद मोदी उचित मूल्य दुकानदार संघाचे अध्यक्ष आहेत. सोनलने मंगळवारी माध्यमांसमोर येऊन सांगितले होते की त्यांनी अहमदाबाद महापालिका निवडणुकीसाठी बोदकदेव वार्डातून उमेदवारीसाठी भाजपकडून तिकीट मागितले आहे. पण, भाजपने गुरुवारी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामध्ये सोनल यांचे नाव नाही. कारण विचारले असता पक्षाने नियमांचा दाखला दिला. गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांनी सांगितले, की भाजपात सर्वांना समान मानले जाते. सर्वांसाठी एकसारखे नियम आहेत. हा निर्णय पक्षाच्या नवीन नियमानुसार घेण्यात आला आहे. त्यानुसार, पक्षातील मोठ्या नेत्यांच्या नातेवाइकांना निवडणुकीसाठी तिकीट दिले जाणार नाही. परंतु, आपण त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुतणी या नात्याने नाही तर एक भाजप कार्यकर्त्या म्हणून तिकीट मागितले होते असे सोनल मोदींनी म्हटले आहे.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

गुजरातमध्ये महापालिका निवडणुकीचा डंका

गुजरातच्या अहमदाबाद, सुरत, राजकोट, वडोदरा, जामनगर आणि भावनगर इत्यादी ठिकाणी महानगरपालिका निवडणुका होणार आहेत. यासाठी २१ फेब्रुवारीला मतदान केले जाईल तर २३ फेब्रुवारीला मतमोजणी होईल. राज्यातील ३१ जिल्हा परिषद, २३१ पंचायत आणि ८१ नगर परिषदांसाठी २८ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. त्याची मतमोजणी २ मार्च रोजी केली जाईल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

शतकोत्तरी पी.आर.हायस्कूलने केला पळसखेडे येथील नवनिर्वाचित भावी सरपंचाचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून एकाची गळफास घेवून आत्महत्या !

July 22, 2024

जळगाव : तांबापुरा दंगलीतील फरार आरोपीला अटक !

September 21, 2020

आईच्या ३५ वर्षीय मित्रानेच केला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार ; आरोपीला अटक !

April 22, 2022

जामनेर तालुक्याला अतिवृष्टीचा तडाखा ; ३५ हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त

September 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group