TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आता जळगावातही म्यूकरमायकोसिसचा शिरकाव ; २५ रुग्ण आढळले तर ६ जणांचा मृत्यू

The Clear News Desk by The Clear News Desk
May 23, 2021
in आरोग्य, जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कोरोनानंतर आता म्यूकरमायकोसिसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांना म्यूकरमायकोसिस होत असल्याचं दिसून येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत म्यूकरमायकोसिसच्या २५ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये २ रुग्ण हे कोरोनावर उपचार घेत होते.

कोरोना पाठोपाठ आता म्यूकरमायकोसिस हा बुरशीजन्य जीवघेणा आजार आपले हातपाय पसरत आहे. या आजाराने ग्रस्त असलेल्या फक्त २५ रुग्णांची नोंद जिल्हा प्रशासनाच्या दप्तरी आहे. म्यूकरमायकोसिसची लागण झालेले बहुतांश रुग्ण शहरातील खासगी रुग्णालयासह मुंबई, पुण्यासारख्या महानगरातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. त्यामुळे या रुग्णांची अद्ययावत आकडेवारी प्रशासनाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे हा आजार जिल्ह्यात नेमका किती प्रमाणात बळावला आहे, याचा अंदाज लावणे कठीण आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.

READ ALSO

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्राप्त झालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत म्यूकरमायकोसिसच्या २५ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील ६ रुग्णांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये २ रुग्ण हे कोरोनावर उपचार घेत होते. तर ४ जण पोस्ट कोविड रुग्ण होते. जिल्ह्यातील ग्रामीण भागातूनही आता म्यूकरमायकोसिसचे रुग्ण समोर येऊ लागले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढत आहे.

म्यूकरमायकोसिस रुग्ण येऊ लागल्याने जिल्हा प्रशासन सतर्क

म्यूकरमायकोसिसचे रुग्ण समोर येऊ लागल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. या आजाराच्या रुग्णांसाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वॉर्ड क्रमांक ७ मध्ये एक विशेष कक्ष उभारण्यात आला आहे. येथे म्यूकरमायकोसिसची लक्षणे असलेल्या रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

रुग्णांची माहिती संकलन सुरू

जिल्ह्यातील म्यूकरमायकोसिसच्या उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी माहिती दिली. ‘जिल्ह्यात सद्यस्थितीत म्यूकरमायकोसिसच्या २५ रुग्णांची नोंद आहे. त्यातील ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय खासगी रुग्णालयातही या आजाराचे रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांची माहिती एकत्रितपणे संकलित करण्याचे काम सुरू आहे. यासाठी एक गुगल शीट तयार केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

August 16, 2026
गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
Next Post

देशात गेल्या २४ तासांत आढळले २,४०,८४२ कोरोनाबाधित ; ३७४१ रुग्णांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वेश्या व्यवसायासाठी हॉटेलचा वापर ; जळगावात दोघांविरुद्ध गुन्हा !

December 4, 2023

ऊस तोडणीच्या वेळी हार्वेस्टरच्या चाकाखाली सापडून शेतकऱ्याचा मृत्यू !

November 18, 2023

हा मोदी सरकारचा धूर्तपणा, खोटं बोलणं थांबवा : सचिन सावंत

April 26, 2021

अभियंत्याला मारहाण प्रकरण : आमदार गीता जैन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता !

June 22, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group