TheClearNews.Com
Tuesday, August 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मानव विकास निर्देशांक उंचावण्यासाठी नावीण्यपूर्ण प्रस्ताव सादर करावेत : एन. के. पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
December 8, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यातील सात तालुक्यांतील मानव विकास निर्देशांक उंचावण्यासाठी सात कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. या निधीतून मानव विकास निर्देशांक उंचावण्यासाठी नावीण्यपूर्ण योजनांचे प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना मानव विकास आयुक्त एन. के. पाटील यांनी आज येथे दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आज दुपारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकजकुमार आशिया, मानव विकास विभागाचे जिल्हा नियोजन अधिकारी मनोहर चौधरी यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

READ ALSO

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

आयुक्त पाटील यांनी सांगितले, मानव विकास ही संकल्पना जिल्ह्याऐवजी तालुकास्तरावर राबवीत या कार्यक्रमांची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ज्या तालुक्यात मानव विकास निर्देशांक कमी आहे त्या तालुक्यात निर्देशांक उंचावण्यासाठी शिक्षण, आरोग्य व उत्पन्न वाढीच्या योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, चोपडा, जामनेर, बोदवड, मुक्ताईनगर, अमळनेर व एरंडोल या सात तालुक्यांचा यात समावेश आहे. या सातही तालुक्यांमध्ये शिक्षण, आरोग्याचा दर्जा सुधारण्यासाठी मानव विकास विभागाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. आता या सात तालुक्यांसाठी सात कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी संबंधित विभागांनी तातडीने प्रस्ताव सादर करावेत.

जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले, या सात तालुक्यात सायंकाळी सात ते रात्री दहा यावेळेत १५७ अभ्यासिका सुरू करण्यात आल्या आहेत. तेथे क्रमिक पुस्तकांबरोबरच स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. या तालुक्यातील ग्रामीण भागातील मुलींना बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी गाव ते शाळादरम्यान वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तालुकास्तरावर बालभवन केंद्र स्थापन करण्यात आले असून मानव विकास निर्देशांक उंचावण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा नियोजन अधिकारी चौधरी यांनी मानव विकास निर्देशांक उंचावण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील सात तालुक्यात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 3, 2026
गुन्हे

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

August 3, 2026
गुन्हे

रोकड लांबविणाऱ्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

August 3, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

August 2, 2026
गुन्हे

बालिकेवर अत्याचार; नराधमास २० वर्ष कारावास

August 2, 2026
अमळनेर

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 1, 2026
Next Post

महिला लोकशाही दिनाचे २० डिसेंबरला ऑनलाइन आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह यांचा राजीनामा

July 3, 2021

उर्मिला मातोंडकर…सॉफ्ट पॉर्नस्टार ; कंगनाची जीभ घसरली

September 17, 2020

पुण्यात आज रात्रीपासून कडक नियमावली ; लग्नसोहळे, सामाजिक-राजकीय कार्यक्रमावर निर्बंध !

February 21, 2021

प्राचार्य देशमुखांसह ८ जणांविरुद्ध गुन्हा ; कोट्यवधींच्या फसवणूकीचा कट रचल्याचा आरोप !

July 31, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group