TheClearNews.Com
Thursday, March 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

काळाचा घाला ; भावाच्‍या हळदीनंतर तरूणाचा अपघाती मृत्‍यू

The Clear News Desk by The Clear News Desk
February 7, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पाळधीजवळ काही अंतरावरच कारने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे. काही दिवसांपासून लग्‍नाची तयारी सुरू होती. आनंद असताना मावस भावाच्‍या हळदीच्‍या कार्यक्रमात नाचून मजा केली. नाचून झाल्‍यानंतर रात्री उशिरा हॉटेलमध्‍ये जेवणाला गेले अन्‌ त्‍याच्‍यावर काळाने झडप घातली.

जळगाव शहरातील द्वारकानगर परिसरात राहणारा गणेश सुकदेव महाजन (वय ३२) असे मृत तरूणाचे नाव आहे. गणेश हा महावितरणमध्‍ये नोकरीला होता. गणेश घरातील सर्वात लहान आहे. द्वारकानगर परिसरातच राहत असलेल्‍या मावस भावाचे लग्‍न असल्‍याने गणेश घरात देखील गेल्‍या दिवसांपासून आनंद होता. गणेशने देखील सर्व तयारी केलेली होती. परंतु, गणेशच्‍या अचानक जाण्याने महाजन परिवारावर दुःखाचा डोंगर पसरला आहे. गणेशच्‍या मावस भावाचे आज लग्‍न आहे. रविवारी (ता.६) सायंकाळी हळदीचा कार्यक्रम झाला. यानंतर सर्वजण अगदी आनंदात रात्री दहा वाजेपर्यंत नाचले. नाचण्याचा कार्यक्रम झाल्‍यानंतर साडेदहाच्‍या सुमारास गणेशसह त्‍याचा मोठा भाऊ किशोर, पाहुणे व मित्र परिवार पाळधी येथे हॉटेलमध्‍ये जेवणासाठी गेले. येथे देखील सर्वांनी आनंद घेत लग्‍नाच्‍या कार्यक्रमासाठीचे नियोजन आखले.

READ ALSO

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

मदतीसाठी थांबला आणि भावाचाच दिसला मृतदेह

हॉटेलवर जेवणाचा कार्यक्रम आटोपून सर्वजण घरी येण्यासाठी निघाले. गणेश व त्‍याचा मित्र सर्वात अगोदर मार्गस्‍थ झाले. परंतु, हॉटेलपासून निघाल्‍यानंतर काही अंतरावरच कारने मागून जोरदार धडक दिली. यात गणेशचा जागीच मृत्‍यू झाला. तर त्‍याच्‍या सोबत असलेला मित्र गंभीर जखमी झाला. त्‍यांच्‍या मागून येत असलेला गणेशच्‍या मोठा भाऊ किशोरला रस्‍त्‍यावर कोणी तरी पडलेले दिसले. यामुळे मदत म्‍हणून थांबला असता गणेशचाच मृतदेह दिसला. हे पाहून किशोरला जबर धक्‍का बसला. यानंतर गणेशला रूग्‍णालयात नेले असताना डॉक्‍टरांनी त्‍यास मृत घोषित केले. गणेशला एक मुलगा व एक मुलगी आहे. गणेशच्‍या पश्‍चात आई– वडील, पत्‍नी, मुले, भाऊ, वहिनी असा परिवार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
Next Post

लतादीदींना आदरांजली ; आज न्यायालयीन कामकाज पूर्णपणे बंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : अमरावतीत तहसीलदाराच्या अंगावर चढवले ट्रॅक्टर

October 1, 2020

ब्रेकिंग न्यूज : ओबीसी आरक्षणावर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; 2 आठवड्यात निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश !

July 20, 2022

डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत ऑनलाईन गुरुपौर्णिमा साजरी

July 23, 2021

जळगाव जिल्ह्यातील टरबूज उत्पादक शेतकऱ्यांची ३५ लाखांत फसवणूक ; दिल्ली, राजस्थान येथील दोन व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा !

April 12, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group