TheClearNews.Com
Wednesday, August 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : अमरावतीत तहसीलदाराच्या अंगावर चढवले ट्रॅक्टर

The Clear News Desk by The Clear News Desk
October 1, 2020
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अमरावती (वृत्तसंस्था) अमरावती जिल्ह्यातील अनेक वाळूच्या ढिग्यांचा वाळू माफियांनी लिलाव केला आहे. वाळू माफियांनी रेती चोरी करणाऱ्‍या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यासाठी नदीवर गेलेल्या नायब तहसीलदार यांच्या शरीरावर थेट ट्रॅक्टर बसविण्याचा प्रयत्न केला. अमरावती जिल्ह्यातील भटकुली तालुक्यातील पेढी नदीत ही धक्कादायक घटना घडली आहे.

यात सुदैवाने नायब तहसीलदार थोडक्यात बचावले असून तीन वाळू माफिया विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील पेढी नदी मधून दररोज मोठ्या प्रमाणावर अवैध रित्या वाळूचा उपसा केला जात असल्याची माहिती नायब तहसीलदार विजय मांजरे यांना मिळाली होती. त्याआधारे नायब तहसीलदार हे आपल्या कर्मचाऱ्यांना घेऊन नदीपात्रात ट्रॅक्टर वर कारवाई करण्यासाठी गेले असतांना. अवैध्य वाळु घेऊन जाणाऱ्या एका ट्रॅक्टर ला नायब तहसीलदार यांनी थांबवले असता त्याने थेट तहसीलदार यांच्या अंगावर ट्रॅक्टर चालवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान यात सुदैवाने नायब तहसीलदार विजय मांजरे हे थोडक्यात बचावले असून ट्रॅक्टर चालकांनी तिथून पळ काढला त्यानंतर नायब तहसीलदार यांच्या तक्रारीवरून सुरज नागमोते विनोद पवार आण मयूर भातकुलकर या तीन वाळू माफियांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यात यावर्षी चांगला दमदार पाऊस झाल्याने नदी-नाल्यांना पूर आहे. त्यामुळे नदीमध्ये मोठ्या प्रमाणात रेती साठा झाला आहे. परंतु अनेक रेतीघाटांचा लिलाव झाला नसल्याने मोठ्या प्रमाणावर वाळूमाफिया रेतीची चोरी करताना चे दिसून येत आहे.

READ ALSO

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
गुन्हे

धानोरा येथील शेतकऱ्याच्य खात्यावर सायबर डल्ला

August 10, 2026
गुन्हे

दुकान फोडून चोरी करणाऱ्या सराईत चोराच्या अमळनेर येथून मुसक्या आवळल्या

August 10, 2026
Next Post

राहुल गांधी यांना धक्काबुक्की, हाथरसकडे पायी जाताना पोलिसांनी रोखलं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नशिराबाद येथील न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिरात संविधान दिन साजरा

November 26, 2021

शेतकरी आंदोलन : ८ डिसेंबरला देशव्यापी बंदची हाक !

December 4, 2020

संपूर्ण देशाला नागपुरात जन्मलेल्या संघटनेकडून नियंत्रण करण्याचा प्रयत्न : राहुल गांधी

March 19, 2021

संतापजनक ! बलात्कारानंतर मुलीचे डोळे काढले ; नग्नावस्थेत मृतदेह आढळला

March 22, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group