TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बोदवड तालुक्यात लंपीग्रस्त गावांची पशुसंवर्धन विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांची पाहणी

उपचारासाठी खाजगी पशुचिकित्सकांची मदत घेऊन तयार केले पथक

The Clear News Desk by The Clear News Desk
September 19, 2022
in कृषी, गुन्हे, बोदवड
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

बोदवड(प्रतिनिधी)- बोदवड तालुक्यातील लंपीग्रस्त गावात १८ आक्टोंबर रोजी डाॅ समीर बोरकर उपायुक्त पशुसंवर्धन पुणे, डाॅ श्री सतिष चौधरी सहाय्यक आयुक्त पुणे ,डाॅ सदाशिव सिसोदे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जळगाव येथे संपूर्ण दिवस थांबून लंपी बाधित पशूंची गावोगावी जाऊन पाहणी तसेच मोफत उपचार व मार्गदर्शन केले.पशुपालकांशी संवाद साधुन योग्य त्या उपचारा बाबत पशुपालकांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. तालुक्यातील सर्व लंपी बाधित पशूंना मोफत औषधसाठा उपलब्ध करून दिला.तसेच तालुक्यातील सर्व अधिकारी,कर्मचारी व खाजगी पशुचिकित्सक यांना उपचाराबाबत व खबरदारीच्या उपाय योजनांबाबत सुचना दिल्यात.सर्व बाधित पशूंना पुरेसा औषधसाठा जि.प.जळगाव मार्फत उपलब्ध करून दिला.बाधित पशुंना उपचारासाठी खाजगी पर्यवेक्षकांना शासकीय यंत्रणेच्या सोबत उपचार करणेबाबत मार्गदर्शन केले आणि त्यांना सोबत घेऊन पथक निर्माण केले .गेल्या महीनाभरापासून तालुक्यातील ६ खाजगी पशुधन पर्यवेक्षक यांनी लंपी नियंत्रणाकामी लसीकरण,औषधोपचारासाठी योगदान दिलेले आहे व यापुढेही आजार पूर्ण नियंत्रणात येईपावेतो सहकार्याची तयारी दाखवली.
गेल्यामहीनाभरापासून खाजगी पशुधन पर्यवेक्षक तालुका अध्यक्ष प्रशांत पाटील व त्यांचे सहकारी शासकीय यंत्रणेच्यामार्गदर्नाखाली दिवसरात्र सेवा देत आहेत.त्याबद्दल मा.डाॅ बोरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी कौतुक करत धन्यवाद दिले. यावेळी डाॅ जाधव रामदास, जळगाव, डाॅ साखरे बोदवड, खाजगी पशुधन पर्यवेक्षक संघटना तालुका अध्यक्ष श्री. प्रशांत पाटील, श्री.सुरज पाटील हे उपस्थित होते.दरम्यान आदल्या दिवशी मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी भेट देऊन पाहणी केल्यानंतर लंपी नियंत्रणाकामी मोफत लस व औषधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 19, 2026
गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
Next Post

भुसावळ शहरात दोन बनावट गावठी पिस्टल सह 5 जिवंत काडतुसे जप्त !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

करणी सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची हत्या ; जयपूरमध्ये घरात घुसून आरोपींनी झाडल्या गोळ्या !

December 5, 2023

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही !

December 25, 2021

धरणगावजवळ अपघात ; दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू

September 6, 2020

निर्यातीत सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल जैन इरिगेशनला प्लेक्स कौन्सिलची सहा पारितोषिके

June 8, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group