TheClearNews.Com
Saturday, April 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चेअरमन व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दूध संघाकडून शेतकऱ्यांचे ९ कोटींचे पेमेंट थकले !

सहाय्यक उपनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध) यांनी लक्ष घालण्याची आमदार मंगेश चव्हाण यांची मागणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 23, 2022
in चाळीसगाव, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) चेअरमन व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दूध संघाकडून शेतकऱ्यांचे ९ कोटींचे पेमेंट थकले असून सहाय्यक उपनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध) यांनी लक्ष घालण्याची आमदार मंगेश चव्हाण यांनी केली आहे.

जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ मर्या. जळगाव ची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच सदर दुध संघात झालेल्या अखाद्य तूप अपहार प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून त्यात संघाचे कार्यकारी संचालक, प्रशासन अधिकारी व इतर अधिकारी – कर्मचारी यांना अटक झाली आहे. अश्या परिस्थिती दुध संघातील प्रशासनाने संघाच्या दैनंदिन कामकाजावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून योग्य ती कार्यवाही करणे क्रमप्राप्त होते. तसेच कार्यकारी संचालक पदाचा कार्यभार संघातील इतर तत्सम अधिकाऱ्याकडे देणे आवश्यक होते. आचार संहिता असताना सर्व निर्णय घेण्याचे अधिकार हे चेअरमन यांच्याकडे असतात तरी सुद्धा त्यांनी याची दखल घेतलेली दिसत नाही.

READ ALSO

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

भरधाव वाळूच्या डंपरने विद्यार्थीनीला चिरडले

दुध संघाचे चेअरमन व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सद्यस्थितीत शेतकऱ्यांचे दुधाचे ९ कोटींचे पेमेंट थकले आहे तसेच इतर दूध संकलन व वितरण करणारी वाहने यांचे पेमेंट थकीत झाले आहे, तरी संघाच्या चेअरमन व प्रशासनातील अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे दुध संघातील दैनंदिन कामकाज, दुध उत्पादक शेतकरी व संस्था यांना येणाऱ्या वरील अडचणींची आपण तत्काळ दखल घेत दैनंदिन कामकाज सुरुळीत होण्याकरिता संबंधितांना निर्देश द्यावेत असे पत्रच चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी सहाय्यक उपनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध) जळगाव यांना दिले आहे.

पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, दुध उत्पादकांचे पेमेंट दर महिन्याच्या १,११,२१ तारीख अश्या दशकाच्या बिलींग सायकल मधे होत असते. तसेच दुध संकलन व दुध वितरण च्या ट्रान्स्पोर्ट पेमेंट महिन्याला ८,१८,२८ तारखेला ला होणे अपेक्षित आहेत. तसेच दुध संकलन करणारी व वितरण करणारी वाहने यांचे पेमेंट थकीत असल्यामुळे वाहतुक ठेकेदार हवालदिल झाले आहेत. तसेच दैनंदिन देयकांवर सह्यांचे अधीकार कुणालाही दिले नसल्यामुळे संघाला सर्व प्रकारचे साहित्य पुरवणारे ठेकेदार यांचे पेमेंट होत नसल्यामुळे त्याचादेखील दैनंदिन कामकाजावर विपरित परीणाम होत आहे. याबाबत माझ्याकडे दुध उत्पादक शेतकरी, संस्था यांनी तक्रारी केल्या असल्याचे देखील त्यांनी नमूद केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
गुन्हे

भरधाव वाळूच्या डंपरने विद्यार्थीनीला चिरडले

April 3, 2026
गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
Next Post

ग्रामसेवकाच्या गैरव्यवहार चौकशीसाठी ग्रा.पं. सदस्याचे आमरण उपोषण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जीएसटी घोटाळा : आम्ही निर्दोष…मुख्य लाभार्थी आणि सूत्रधार जधवानी आणि सचदेव; भारुडेचा आरोप !

March 6, 2021

‘आम्हा तिन्ही पक्षांना रोज एकमेकांची आठवण येते’ ; राऊतांच्या विधानाने सभागृहात एकच हशा !

December 11, 2021

चित्रकला शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम (ए.टी.डी. द्वितीय) वर्षाचा निकाल शंभर टक्के !

August 12, 2023

रिपब्लिक टीव्ही’चे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक

November 4, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group