TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भारतात अश्लील चित्रपट पाहणं गुन्हा ठरतो का?. जाणून घ्या…काय म्हणतो कायदा?

The Clear News Desk by The Clear News Desk
November 26, 2021
in गुन्हे, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात पॉर्न चित्रपटांच्या बाबत जोरदार चर्चा सुरू आहेतच. परंतु प्रश्न हा आहे की, भारतात अश्लील चित्रपट पाहणं हा गुन्हा ठरू शकतो का? यासह अनेक प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होत आहेत. दरम्यान, पॉर्नोग्राफीविषयी भारतात असलेले कायदे, शिक्षेची तरतूद आणि लोकांच्या मनात असलेले विविध प्रश्न या अनुषंगाने माहिती देणारं वृत्त ‘एका हिंदी वृत्तवाहिनी’ने दिलं आहे.

 

READ ALSO

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

अश्लील चित्रपट पाहणं हा गुन्हा ठरू शकतो का?

 

अनेक वेबसाइट्स दुसऱ्या देशांमध्ये रजिस्टर्ड असल्याने त्या भारतीय कायद्याच्या कक्षेबाहेर असतात. एखादी व्यक्ती आपल्या वैयक्तिक डिव्हाइसवर असा कन्टेंट बघत असेल तर तो गुन्हा ठरत नाही. एखादी व्यक्ती जबरदस्तीने अश्लील कन्टेंट तयार करत असेल तर तो गुन्हा ठरतो. तसंच एखाद्या व्यक्तीच्या परवानगीविना त्याला अश्लील कन्टेंट पाठवला जाणं हाही गुन्हा ठरतो. त्या व्यक्तीला तुरुंगाची हवा खावी लागू शकते. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचा अश्लील कन्टेंट एखादी व्यक्ती सेव्ह करून, साठवून ठेवत असेल तर तो गुन्हा आहे.

 

चाइल्ड पॉर्नोग्राफी पाहणं अवैध

 

एखादी व्यक्ती आपला मोबाइल किंवा लॅपटॉपवर अशा प्रकारचा कन्टेंट एकट्याने पाहत असेल तर तो गुन्हा ठरत नाही. मात्र कायद्यानुसार चाइल्ड पॉर्नोग्राफी पाहणं अवैध आहे. तसंच तशा प्रकारचा कन्टेंट तयार करणं किंवा वितरित करणं हाही गुन्हा असून, त्यामुळे संबंधित व्यक्तीवर कारवाई होऊ शकते. पॉर्नोग्राफीअंतर्गत येणाऱ्या प्रकरणांमध्ये आयटी अॅक्ट २००८चं कलम ६७ (ए) आणि आयपीसी कलम २९२, २९३,२९४,५००,५०६ आणि ५०९ नुसार शिक्षा ठोठावली जाते. गुन्हा किती गंभीर आहे हे पाहून ५ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि १० लाख रुपयांपर्यंत दंड अशी शिक्षा दिली जाते. दुसऱ्यांदा गुन्हा केल्यास सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली जाते, असं ‘एका वृत्तवाहिनी’ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

 

दरम्यान, देशात अश्लील कन्टेंटचा समावेश असलेली मासिकं, नियतकालिकांची विक्री होते. परंतु, कायद्यानुसार, एखादा लेख लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी लिहिला गेला असेल तर तो अवैध ठरू शकत नाही. त्या व्यतिरिक्त असा कंटेंट देणारे सर्व लेख पॉर्नोग्राफीअंतर्गत येतात.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
Next Post

बीएचआर घोटाळा : शिक्रापूरच्या गुन्ह्यात सुनील झंवरला अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Daily Horoscope : कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस? ; वाचा १३ जानेवारीचे राशिभविष्य

October 7, 2024

काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते विनायकदादा पाटील यांचे निधन

October 24, 2020

राणे-सेना वादाचा परिणाम ! खासदार संजय राऊतांच्या सुरक्षेत वाढ

September 1, 2021

चार शाळकरी मित्र नदीवर खेकडे पकडायला गेली, तिघांसोबत घडलं भयंकर ; आई-वडिलांचा काळीज चिरणारा आक्रोश !

July 9, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group