TheClearNews.Com
Tuesday, September 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्हा बँकेसाठी सर्वपक्षीय पॅनल उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला ; ना. गुलाबराव पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
August 30, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा बँक निवडणुकीच्या बिनविरोध संदर्भात काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना-भाजपा यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत जिल्हा बँकेच्या निवडणूकीसाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजपा असे चारही पक्ष मिळून सर्वपक्षीय पॅनल उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून पालकमंत्री ना. पाटील यांनी सर्वपक्षीय नेत्यांची सोमवारी अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी काँग्रेसकडून प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, आमदार शिरीष चौधरी, जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, डी.जी. पाटील, उदय पाटील, राष्ट्रवादीकडून माजी मंत्री एकनाथराव खडसे, गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, संतोष चौधरी, आमदार अनिल पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, भाजपाकडून माजी मंत्री आमदार गिरीश महाजन, शिवसेनेकडून पालकमंत्र्यांसह आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील हे उपस्थित होते.

READ ALSO

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

बैठकीबाबत बोलतांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, जिल्हा बँक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय पॅनल म्हणून आम्ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. सहकारात चिन्हावर निवडणूका लढविल्या जात नसल्याने सर्वपक्षीय पॅनल व्हावे अशी सगळ्यांचीच इच्छा होती. त्यानुसार आज प्राथमिक बैठक घेण्यात आली असून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार असल्याचे ना. पाटील यांनी सांगितले. जिल्हा बँकेच्या २१ जागांसाठी निवडणूक होणार असून सर्वपक्षीय पॅनल करतांना जागा वाटपासाठी आठ सदस्यीय कोअर कमिटी तयार करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.

या कमिटीत भाजपाकडून माजी मंत्री आमदार गिरीश महाजन व आमदार राजूमामा भोळे, शिवसेनेकडून स्वतः पालकमंत्री व आमदार चिमणराव पाटील, राष्ट्रवादीकडून माजी मंत्री एकनाथराव खडसे व गुलाबराव देवकर, काँग्रेसकडून आमदार शिरीष चौधरी व अॅड. संदीप पाटील यांचा समावेश राहणार आहे. मतदार यादी प्रसिध्द होण्याआधी या कमिटीच्या बैठका घेऊन जागा वाटपाबाबत चर्चा करणार असल्याचे ना. पाटील यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
Next Post

ठाणे मनपा अधिकाऱ्यावर फेरीवाल्याचा प्राणघातक हल्ला, दोन बोटे तुटली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बसमध्ये चढताना महिलेच्या पर्समधून दागिने आणि रोकड लंपास ; धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल !

December 8, 2023

जयपूरमध्ये तरुणाचा मित्राच्या पत्नीवर बलात्कार ; पतीला सांगितल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी

March 12, 2022

फसवणूक प्रकरणी संशयितास अटक

March 4, 2022

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group