TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

नवीन बस स्थानक परिसरातील घटना

vijay waghmare by vijay waghmare
September 14, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील कुसुंबा येथे व्याही यांच्याकडे आलेल्या प्रभावती पंडीतराव विसपुते (वय ६०, रा. शिवाजीनगर धुळे) या महिलेच्या बॅगेतून २८ ग्रॅमची सोन्याची माळ, ५ ग्रॅमची अंगठी असा एकूण ९० हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला. ही घटना दि. १२ रोजी सायंकाळी बसमध्ये चढतांना नवीन बस स्थानकात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे येथील वाडी भोकर येथे राहणाऱ्या प्रभावती विसपुते या वृद्ध महिला जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे व्याहींकडे आल्या होत्या. दि. १२ सप्टेंबर रोजी धुळे येथे परत जाण्याकरीता त्या नवीन बस स्थानक येथे आल्या. दरम्यान, सायंकाळच्या सुमारास त्या धुळे जाण्याकरीता बसमध्ये चढत असतांना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी प्रभावती विसपुते यांच्या बॅगेतून २८ ग्रॅमची सोन्याची माळ व ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी असा एकूण ९० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला.

READ ALSO

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

बॅग उघडी दिसताच बसला धक्का

बसमध्ये चढल्यानंतर प्रभावती विसपुते यांना बॅग उघडी दिसल्यामुळे त्यांनी लागलीच बॅगेत ठेवलेले दागिने तपासले. यावेळी त्यांना बॅगेतून दागिने चोरीस गेल्याचे लक्षात येताच त्यांना धक्का बसला. दरम्यान, महिलेने तात्काळ जिल्हापेठ पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ गणेश शिरसाळे हे करीत आहे.

चोरट्यांचा शोध घेण्यास अडचण

नवीन बस स्थानकातून वृद्ध महिलेचे दागिने चोरीस गेल्याची घटना घडल्यानंतर जिल्हापेठ पोलिसांनी नवीन बस स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. मात्र संशयित चोरटे यामध्ये दिसून न आल्याने पोलिसांकडून संशयिताचा शोध घेण्यास अडचणी निर्माण होत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonGold jewelry stolen from the bag of an elderly woman visiting her in-laws' home

Related Posts

गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बेपत्ता होण्याच्या चर्चांनंतर २ महिन्यांनी जगासमोर आले अलिबाबाचे प्रमुख जॅक मा

January 20, 2021

जळगाव : भरधाव दुचाकी रिक्षावर आदळल्याने तरूणाचा मृत्यू !

October 1, 2024

उद्धव आणि राज ठाकरे हिंदुत्वासाठी येणार एकत्र?

June 29, 2022

नात्याला काळिमा ! दारुड्या मुलानेच आईकडे केली शरीरसुखाची मागणी

April 29, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group