TheClearNews.Com
Sunday, August 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावची केळी जाणार पाकिस्तानात ; खासदार रक्षाताई खडसेंचे कृषी मंत्र्यांना निवेदन

The Clear News Desk by The Clear News Desk
April 3, 2021
in जळगाव, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्रासह संपूर्ण देशात जळगावची केळी प्रसिद्ध आहे. लहान गावांमधली केळी आता मेट्रो सिटीजमध्ये निर्यात होऊ लागली आहे. मोठ्या शहरांमध्येही जळगाव जिल्ह्यातील दर्जेदार केळीला मागणीही वाढू लागणी आहे. देशांतर्गत केळीची मागणी पाहता केळी फळपिकाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध झालेली आहे. यात इराण, इराक, अफगाणिस्तान, दुबई, अझरबैजान कुवैत आदी देशांत जळगावची केळी ही निर्यात होते आहे. इतर देशांतील मागणी पाहता पाकिस्तानी बाजारपेठांमधूनही जळगावच्या केळीला मागणी येत आहे. त्यामुळे जळगावातील रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या केळीला पाकिस्तानात निर्यात करण्याबाबत खासदार रक्षाताई खडसे यांनी कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांना निवेदन दिले आहे. याबाबत तोमर यांच्याशी सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे.

जळगावच्या केळीची लोकप्रियता हळूहळू संपूर्ण देशात वाढू लागलेली आहे. त्यामुळे देशांतर्गत केळीची मागणीही आता वाढू लागलेली आहे. भारत व पाकिस्तान देशातील तणावामुळे पाकिस्तानसोबत व्यापाराला कमी प्राधान्य दिले जात होते. परंतु भारत पाकिस्तानच्या व्यापाराचे व्यवहार आता पूर्ववत होत असून भारतातून कापूस आणि इतर शेतकी उत्पादन सुरळीत निर्यात होऊ लागले आहेत. याअनुषंगाने केळी फळपीक पाकिस्तानात निर्यात करण्याबाबत कृषी मंत्र्यांनासोबत खासदारांनी सकारात्मक चर्चा केली. पाकिस्तानात केळी निर्यातीस मंजुरी मिळाल्यास बारामाही केळीचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना मोठी संधी निर्माण होऊन पाकिस्तानसोबत व्यापाराचे संबंध दृढ होऊ शकतात. छोट्या शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनाही केळी निर्यातीच्या माध्यमातून अनेक संधी निर्माण होणार आहेत. तसेच तरुणांनाही रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होऊन मजुरांना आर्थिक बाळकटीही मिळू शकणार आहे. केळी फळपिक लवकरच पाकिस्तानात निर्यात होण्यासाठी कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी सकारात्मकता दर्शविलेली आहे. त्यामुळे जळगावची केळी ही पाकिस्तानात निर्यात होण्यासाठी भारतीय दूतावासाने सकारात्मकता दर्शवून जळगाव जिल्ह्यातील केळी फळपीक पाकिस्तानात निर्यातीबाबत सकारात्मकता दर्शवावी असे खासदार रक्षाताई खडसे यांनी कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांना पत्राच्या माध्यमातून निवेदन दिले आहे.

READ ALSO

जळगाव जिल्हा कृषि औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात*

स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी; ५ जणांसह अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगाव जिल्हा कृषि औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात*

August 29, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी; ५ जणांसह अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल

August 29, 2026
क्रीडा

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 29, 2026
गुन्हे

कुटुंब देवदर्शनाला अन् चोरट्यांकडून दागिन्यांसह साडेआठ लाख लंपास

August 29, 2026
गुन्हे

डॉक्टराचे कुलूपबंद घर भर दिवसा फोडले

August 29, 2026
चाळीसगाव

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

August 28, 2026
Next Post

पालकमंत्र्यांची धरणगाव ग्रामीण रुग्णालयाला भेट ; परिस्थितीचा घेतला आढावा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आई-वडिलांना विसरू नका; तुमच्यामुळे त्यांचं नाव उजळलं पाहिजे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

October 19, 2025

डॉक्टरने महिलेच्या नकळत स्वतःचे वीर्य देऊन केलं गर्भवती ; न्यायालयाने ठोठावला दंड

April 4, 2022

Today Horoscope : राशीभविष्य, मंगळवार २७ डिसेंबर २०२२ !

December 27, 2022

वसंतराव नाईक महाविद्यालयात अध्ययन अध्यापन प्रक्रिया विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न!

September 4, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group