TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सर्वांगिण व्यक्तिमत्त्वासाठी जैन स्पोर्टस समर कॕम्प महत्त्वाचा : रणजीपटू समद फल्लाह !

जैन स्पोर्टस अॕकडमीच्या समर कॕम्प -2024 चा समारोप ; विजेत्या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते गौरव !

vijay waghmare by vijay waghmare
May 19, 2024
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ‘आरोग्यपूर्ण डायट, नैतिकता, शिस्त आणि सर्वांगिण व्यक्तिमत्त्वासाठी जैन स्पोर्टस समर कॕम्पचे आयोजन खुप महत्त्वपूर्ण ठरले. ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपिठ उपलब्ध करून खेळ, खेळाडूंचे भवितव्य घडविले जात आहे, यासाठी जैन इरिगेशनचे अशोक जैन, अतुल जैन सदैव प्रयत्न करत आहे. ‘ असे मनोगत रणजीपटू समद फल्लाह यांनी व्यक्त केले.

जैन स्पोर्टस ॲकडमीचा समर कॕम्प -2024 चा समारोप झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. आंतरराष्ट्रीय कॕरम खेळाडू आयशा मोहम्मद हिने प्रेरणादायी मार्गदर्शन केले. याप्रसंगी व्यासपिठावर प्रमुख अतिथी म्हणून जैन परिवारातील अभंग जैन होते. सोबत आंतरराष्ट्रीय कॕरम खेळाडू आयशा मोहम्मद, संदीप दिवे, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे माजी रणजीपटू समद फल्लाह, जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष एस. टी. खैरनार, जैन स्पोर्टस ॲकडमीचे प्रशासकीय अधिकारी अरविंद देशपांडे, सुनील व्यवहारे, आविनाश लाठी, संजय पवार उपस्थित होते.

READ ALSO

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

जैन इरिगेशन, भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, अनुभूती स्कूल, कांताई नेत्रालय यांच्या सहकार्याने दि.15 एप्रिल ते 18 मे पर्यंत समर कॕम्पचे आयोजन केले होते. क्रिकेट, बॕडमेंटन, बुध्दिबळ, बास्केटबाॕल, तायक्वांदो, फुटबाॕल या खेळांमध्ये 410 खेळाडूंनी सहभाग घेतला. अनुभूती निवासी स्कूल, अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल सेंकडरी, कांताई सभागृह याठिकाणी समर कॕम्प चे आयोजन केले होते. 2023-24 या वर्षात जे खेळाडू यशस्वी झाले अशा 101 खेळाडूंचा गौरव केला गेला.सुयश बुरूकुल यांनी समर कॕम्प विषयी सांगितले. सूत्रसंचालन वरूण देशपांडे यांनी केले.

समर कॕम्प मधील यशस्वी खेळाडू

समर कॕम्पमध्ये बॕडमेंटनमध्ये उत्कृष्ट खेळाडू राखी ठाकूर, गणेश पंडीत,मोकक्षा जाखेटे, शोनब माहेश्वरी, बाॕस्कटेबाॕल रिशीता वाणी, चंद्रविर परदेशी, युदीप लाडवंजारी, विरेन वसराणी, गार्गी वाणी, पुर्वा हटकर, कॕरममध्ये धृव बारी, धिरज घुगे, बुध्दिबळ राघव वाघळे, हर्षदा पाटील, पुनित वारके, विद्या बागुल फुटबाॕलमध्ये कार्तिक पाटील, दर्श बडगुजर, आरव सोनी, चेतन चौहान, निखील साळुंखे, तायक्वांदो मध्ये तनिया सुतार, वंश सोनवणे, कोमल घढे, दर्शन कांडवे, सिमरण बोरसे, तर क्रिकेट मध्ये उत्कृष्ट फलंदाज दर्शन पवार व विशाल चौधरी, उत्कृष्ट गोलंदाज रितेश हिवरकर व निर्भय घुगे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अंश लोणकलकर, स्वामी खंबायते, उत्कृष्ट देहबोली हिमांशु चौधरी व अर्थव पांढरे, उत्कृष्ट परिक्षार्थी पुष्कर बुवा, उदयोमुख खेळाडू आर्यन पाटील याला चषक, बॕट, ग्लोज दिले. तर समर कॕम्प मधील बेस्ट ट्रेनी रोहन चौधरी याचा चषक, बॕट, ग्लोजसह हेल्मट संपूर्ण किट देण्यात आले. समर कॕम्प मध्ये जैन स्पोटर्स ॲकडमीमधील सर्व प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonJain sports academy

Related Posts

क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
Next Post

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 20 मे 2024 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चीनच्या औषध कंपनीमुळे विषाणूचा संसर्ग ; हजारो लोकांना ब्रुसेलोसिसची बाधा

September 18, 2020

NEET परीक्षा रद्द करा ; देवेंद्र मराठे यांचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन !

September 24, 2021

धरणगाव तहसीलदारांचा वाळू माफियांना दणका ; जप्त केलेली वाळू राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी वर्ग !

September 21, 2021

क्रीडा शिक्षक डॉ. गोविंदराव मारतळे यांची अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून निवड

February 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group