TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव : बाळानंतर मातेचाही दुर्देवी मृत्यू ; डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप !

vijay waghmare by vijay waghmare
May 21, 2024
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) प्रसुती झालेल्या मातेने नवजात गोंडस बाळाला जन्म दिला, परंतु काही वेळातच बाळाचा मृत्यू झाला. बाळ दगावून दोन दिवस होत नाही तोच श्रद्धा जयेश सूनसोतकर (वय २८, रा. पहूर कसबे, ता. जामनेर) या मातेचाही सोमवारी सकाळी मृत्यू झाला. दरम्यान, दोघं मायलेकांचा मृत्यू खासगी डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप मयत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे.

बाळाची नाळ कापल्यानंतर काही वेळताच दुर्देवी मृत्यू !
जामनेर तालुक्यातील पहूर कसबे येथे श्रद्ध सूनसोतकर या महिला वास्तव्यास असून त्या गर्भवती होत्या त्यांना दि. ४ जून प्रसूती तारीख दिली होती. दि. १८ मे रोजी तिला उपचारासाठी तारा हॉस्पिटल येथे तिचे पती जयेश यांनी नेले. नातेवाईकांना पूर्व सूचना न देता तिची दुपारी २ वाजता सोनोग्राफी केली. त्यानंतर तिला अॅडमिट करण्याचे सांगितले. त्यानुसार जयेश सूनसोतकर यांनी पत्नीला त्याठिकाणी दाखल केले. दुपारी सव्वा दोन वाजता त्या महिलेचे सिझर केल्यानंतर त्या महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला. परंतु बाळाची नाळ कापल्यानंतर त्याला श्वास घेता येत नसल्याने त्याचा काही वेळताच दुर्देवी मृत्यू झाला. मात्र बाळाच्या आईची प्रकृती ठिक असल्याचे रुग्णालयाच्यावतीने सांगण्यात आले.

READ ALSO

प्रभाग क्र. १३ मधील नागरी समस्यांबाबत महापौरांकडे तातडीच्या बैठकीची नगरसेविका वैशाली पाटील यांची मागणी

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

अचानक महिलेची प्रकृती खालावली !
मध्यरात्री खालावली महिलेची प्रकृती दोन तीन दिवस उपचार घेतल्यानंतर प्रसुती झालेल्या महिलेची प्रकृती चांगली होईल असे नातेवाईकांना सांगण्यात आले होते. दरम्यान, सोमवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास अचानक महिलेची प्रकृती खालावली. यावेळी तारा हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी पहाटे चार वाजेच्या सुमारास महिलेला अन्य ठिकाणी दाखल करण्यास सांगितले. त्यानुसार नातेवाईकांनी रविवारी पहाटे पाच वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.

उपचार सुरु असतांना मालवली प्राणज्योत !
जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात महिलेला दाखल करण्यात आले. याठिकाणी उपचाराला महिलेकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे लक्षात आल्याने महिलेस छत्रपती संभाजीनगर येथे घाटी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला. नातेवाईकांनी जवळच दुसऱ्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी महिलेवर उपचार सुरु असतांना सोमवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास महिलेची प्राणज्योत मालवली. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी आक्रोश केला.

डॉक्टरांच्या निष्काळजीपणाविरुद्ध नातेवाईकांचा संताप !
उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाल्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी महिलेचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला असता या ठिकाणी तारा हॉस्पिटलच्या निष्काळजीपणाबद्दल नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonwoman death

Related Posts

जळगाव

प्रभाग क्र. १३ मधील नागरी समस्यांबाबत महापौरांकडे तातडीच्या बैठकीची नगरसेविका वैशाली पाटील यांची मागणी

February 6, 2026
धरणगाव

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

February 5, 2026
जळगाव

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर मेळाव्यात दिल्या 60 नवीन वीजजोडण्या

February 5, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
Next Post

देशभरात परिवर्तनाची लाट : राहुल गांधी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

१४ जुलै रोजी होणार कॅडेट व ज्युनियर मुलं,मुलींच्या जिल्हास्तर तायक्वांडो स्पर्धेचे आयोजन !

July 13, 2024

जैन इरिगेशनच्या पार्किंगमधून मोटारसायकल चोरी ; धरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा !

April 2, 2022

भावी नगरसेवकांना लागले नगर परिषद निवडणुकीचे वेध !

December 7, 2020

प.वि.पाटील विद्यालयाच्या गणेशोत्सवाचा शिक्षकदिनाने समारोप

September 9, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group