TheClearNews.Com
Sunday, October 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव : गतीमंद चिमुकलीवर निर्जनस्थळी अत्याचार ; एकाला अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 8, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या एका १२ वर्षाच्या गतीमंद मुलीवर अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. शनीपेठ पोलीसांनी संशयित आरोपीला अटक असून त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

जळगाव शहरातील सुभाष चौक परिसरात १२ वर्षाची चिमुकली ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. चिमुकली ही गतीमंद असून तिच्या नातेवाईकांसमोबत भीक मागून आपला उदरनिर्वाह करत असतात. शुक्रवारी ५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता पिडीत चिमुकली ही सुभाष चौक परिसरात भिक मागत असतांना संशयित आरोपीने पिडीत मुलीला दुचाकी (एमएच १९ ईएच ५४३१) वर बसवून जळगाव भुसावळ महामार्गावरील दुरदर्शन टॉवरजवळील एका शेतात नेवून तिच्यावर अत्याचार केला.

READ ALSO

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

घडलेल्या प्रकारानंतर पिडीत चिमुकलीने हा प्रकार आत्या आणि नातेवाईकांना सांगितला. त्यांनी तातडीने शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार शुक्रवारी ५ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता संशयित आरोपी विरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी तपासाची चक्रे फिरविली आणि संशयित आरोपीला रविवारी ७ जानेवारी रोजी मध्यरात्री दीड वाजता त्याच्या घरातून अटक केली. दुपारी १ वाजता संशयिताला जिल्हा न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत हे करीत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

October 4, 2026
क्रीडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
जळगाव

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

October 3, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
Next Post

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १३ पोलिस निरीक्षक जाणार जिल्ह्याबाहेर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जम्मू-काश्मिरच्या कुलगाममध्ये चकमक, दोन दहशतवाद्यांचा खात्मा

October 10, 2020

मतिमंद मुलांच्या चेहऱ्यावर खुलले हास्य, स्नेहभोजनाच्या निमित्ताने लाभला अनमोल “सहवास”

December 11, 2020

नांदेड येथील एकलव्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश !

May 20, 2023

जळगाव जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या मक्तेदारांचे जिल्हा परिषद धरणे आंदोलन !

March 2, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group