TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव : अश्लिल फोटो व्हायरल करणाऱ्या विद्यार्थ्याला चोप !

महाविद्यालयातील स्नेहसंमेलनातील घटना ; अचानक गोंधळ झाल्याने निर्माण झाला होता तणाव !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 11, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील एका नामांकीत महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या ग्रुपमध्ये अश्लिल फोटो व्हायरल केले. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी त्या तरुणासह त्याच्या दोन मित्रांना चोप दिल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे महाविद्यालयात एकच गोंधळ निर्माण झाला होता.

शहरातील एका नामांकित महाविद्यालयात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वार्षीक स्नेहसंमेलन सुरु आहे. आज या स्नेहसंमलेनाचा पारितोषीक वितरण समारंभ पार पडला. यावेळी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यान महाविद्यातीयाल विद्यार्थ्यांसह विद्यार्थीनी असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तरुणींचे अश्लिल फोटो व्हायरल केले. हा प्रकार विद्यार्थ्यांच्या लक्षात येताच विद्यार्थ्यांनी त्या तरुणाला पकडून त्याला बेदम मारहाण केली. दरम्यान, त्या विद्यार्थ्याला मारहाण होत असल्याने त्याच्या मित्रांनी तेथून पळवून लावले. त्यामुळे त्या दोघांना देखील विद्यार्थ्यांनी मारहाण केली. पारितोषीक समारंभात अचानक हाणामारी झाल्याने गोंधळ निर्माण झाला होता.

READ ALSO

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

पोलिसांनी घेतले तरुणाला ताब्यात !
ही घटना तेथे बंदोबस्तासाठी असलेल्या रामानंद नगर पोलिसांच्या लक्षात येताच, त्यांनी मारहाण होत असलेल्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, त्या विद्यार्थ्याने आपला मोबाईल हॅक झाला असून त्यामुळे ते फोटो ग्रुपमध्ये व्हायरल झाल्याचे पोलिसांना सांगितले. याप्रकरणी पोलिसात रात्री उशिरापर्यंत कुठलीही नोंद करण्यात आली नव्हती.

अचानक गोंधळ झाल्याने तणाव !
अश्लिल फोटो व्हायरल झाल्याचे कळताच संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी त्या तरुणाला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे स्नेहसंमेलनात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतू वेळीच पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेत त्याची विद्यार्थ्यांमधून सुटका केली. यावेळी महाविद्यालया तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
Next Post

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य 11 ते 17 फेब्रुवारी 2024 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

यशवंत जाधव यांचा १०० कोटींचा घोटाळा : किरीट सोमय्या

February 27, 2022

राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण ; भाजपच्या तिघांवर गुन्हा

May 17, 2022

जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही, ३ झाले बरे !

September 18, 2021

शिवसेनाचा राडा ; नाशकात भाजपचे कार्यालय फोडले, सांगलीत राणेंच्या पोस्टरवर शाईफेक !

August 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group