TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव सिव्हील हॉस्पिटल आवारात होणार अद्यावत माता व लहान बालकांसाठी हॉस्पिटल !

राज्यात १२ जिल्ह्याचा समावेश, ३३ कोटी १५ लक्ष निधीच्या कामास प्रशासकीय मंजुरी

The Clear News Desk by The Clear News Desk
March 5, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (प्रतिनिधी) जिल्हा रूग्णालयाच्या आवारात राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत अद्ययावत माता व बालसंगोपन केंद्र (एमसीएच विंग) उभारण्यात येणार असून याला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. तब्बल ३३ कोटी १५ लक्ष ९ हजार रूपयांची तरतूद असणार्‍या या केंद्रामुळे नवजात शिशूंसह मातांना अद्ययावत उपचार एकाच ठिकाणी मिळणार आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे या केंद्राला मंजुरी मिळाली असून याच्या कामांना प्रारंभ करण्यात येणार आहे.

याबाबत वृत्त असे की, जळगाव जिल्हा रूग्णालयात सद्यस्थितीत नवजात शिशूंसह मातांच्या संगोपन व उपचाराची व्यवस्था असली तरी अद्याप येथे अत्याधुनीक उपचार उपलब्ध नव्हते. या बाबींची दखल घेत, राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी २०१८ मध्ये जिल्हा रूग्णालयाच्या आवारात राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत भव्य माता व बालसंगोपन केंद्र उभारण्यात यावे यासाठी पत्र दिले होते. यानंतर ना. पाटील यांनी संबंधीत प्रकल्पाचा पाठपुरावा सुरू केला होता. तर यानंतर अलीकडेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण यांनी सुध्दा आरोग्य खात्याकडे याबाबत पत्र पाठविले होते.

READ ALSO

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

१२ जिल्ह्यांमध्ये जळगावचा समावेश

राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अतिरिक्त अभियान संचालक डॉ. सतीश पवार यांनी राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये माता व बाल संगोपन केंद्राला (एमसीएच विंग) मंजुरी दिली असून यात जळगावचा समावेश आहे. यासाठी ३३ कोटी १५ लक्ष ९ हजार रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

मध्यवर्ती ठिकाणी वैद्यकीय सेवा

सध्याचे जिल्हा रुग्णालय हे जळगाव शहराचे मध्यवर्ती भागात असून रेल्वे स्टेशन एसटी स्टँड पासून हाकेच्या अंतरावर आहे. यामुळे जिल्हा रुग्णालय आकडे संदर्भित होणार्‍या अत्यावश्यक माता व बालकांचे सोयीसाठी नवजात बालके आयसीयू वॉर्डमध्ये दाखल होणारे गंभीर रुग्ण इत्यादी यांना चांगल्या प्रकारे रुग्णालयीन सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा रुग्णालयाच्या आवारात महिला व बाल रुग्णालय उपयुक्त ठरणार आहे.

तीन मजली केंद्र

राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत उभारण्यात येणारे अद्ययावत माता व बालसंगोपन केंद्र (एमसीएच विंग) सिव्हील हॉस्पीटलच्या आवारातील अलीकडेच काढण्यात आलेली अतिक्रमणे व जुनी निवासस्थाने काढून रिक्त होणार्‍या तब्बल सहा एकर जागेवर उभारण्यात येणार आहे. या तीन मजली केंद्रात माता आणि नवजात शिशूंवर अद्ययावत उपचार उपलब्ध राहणार आहेत.

गोरगरिबांना अत्याधुनिक वैद्यकीय सेवा

या संदर्भात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, एमसीएच विंगच्या माध्यमातून जिल्ह्यातील गोरगरीब महिला व त्यांच्या शिशूंना उत्तम दर्जाचे वैद्यकीय उपचार उपलब्ध होणार आहे. यासाठी निधीची तरतूद होणार असून लवकरच याच्या कामास प्रारंभ होणार असल्याची माहिती देखील ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
जळगाव

बापरे! खेळण्यातील नोटा देऊन व्यापाऱ्याला 6 लाखात लुटले

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
Next Post

ब्रेकिंग न्यूज : जीएसटी केंद्रीय गुप्तचर पथकाची पहूरला धाड ; स्टील कंपनीच्या ठिकाणी आढळले मेडिकल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मनपा क्षेत्रातील रस्त्यावर दोष दायित्व कालावधीसहचे फलक लावण्यात यावे ; अँड. जमील देशपांडेंची मागणी

January 17, 2022

Horoscope today : आजचं राशिभविष्य, 8 मार्च 2024 !

March 8, 2024

महावितरणच्या महिला सिनीयर टेक्नीशियनला १० हजारांची लाच स्वीकारताना अटक

April 12, 2021

महत्वाची बातमी : जळगाव आरटीओचे प्रादेशिक परिवहन कार्यालयात रुपांतर ; शासनाचा अध्यादेश !

June 23, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group