TheClearNews.Com
Tuesday, October 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोबाईलसह दुचाकी लांबवली ; धरणगाव पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल !

vijay waghmare by vijay waghmare
October 7, 2024
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील कोट बाजार परिसरातून मोबाईलसह दुचाकी लांबवल्या प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक असे की, शहरातील कोट बाजार परिसरात जाहीर आलम शकील अहमद हे आपल्या परिवारासह वास्तव्यास आहेत. दिनांक 4 ऑक्टोंबरच्या रात्री ते नेहमी प्रमाणे झोपी गेले. पहाटे त्यांच्या लक्षात आले की, अज्ञात चोरट्याने घरात घुसून घरातील ओपो कंपनीचा मोबाईल आणि दुचाकीची चाबी सोबत नेली. त्यानंतर त्याने अंगणात लावलेली हिरो होंडा कंपनीची दुचाकी लंपास केली. जहीर आलम यांनी गावातील विविध सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता त्यांच्या लक्षात आले की, गावातीलच एक तरुण त्यांची दुचाकी घेऊन जात आहे. यासंदर्भात त्यांनी अधिक चौकशी केली असता तो तरुण गावातील वैभव उर्फ विकी हेमंत चौधरी (राहणार लहान माळीवाडा, तेली विहीर जवळ), असल्याचे लक्षात आले. जाहीर आलम यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला धाव घेत विकी चौधरीविरुद्ध आपली फिर्याद दिली. त्यानुसार विकीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल महेंद्र बागुल हे करीत आहेत. दरम्यान, विकीविरुद्ध याआधी देखील चोरीचे तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. तर चोरीला गेलेली दुचाकी फागणे येथील एका पेट्रोल पंपवर मिळून आली आहे.

READ ALSO

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

October 5, 2026
गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
Next Post

जळगाव : दुचाकीचा कट लागल्यावरून तरूणाला चौघांकडून बेदम मारहाण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे झालेलं राजकारण घाणेरडं : वनमंत्री संजय राठोड

February 23, 2021

ब्रेकिंग न्यूज: फडणवीसांच्या गाडीवर फेकली चप्पल ; पिंपरीत भाजप राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने

March 6, 2022

राजकारण न करता अशा गोष्टी व्हायरल करायला नकोत : रक्षा खडसे

January 28, 2021

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये ‘गुलियन बॅरी सिंड्रोम’ या दुर्मिळ आजाराचा धोका!

November 18, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group