TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव कोर्टात बनावट आधारकार्डद्वारे जामीन देणाऱ्याला रंगेहाथ पकडले !

vijay waghmare by vijay waghmare
August 24, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बनावट आधारकार्डद्वारे न्यायालयात जामीन देणाऱ्या महादू दत्तराव पवार (वय ४४, रा. जवळा, बु. हयात नगर, जि. हिंगोली) या संशयिताला न्यायालयातील लिपीकाने पडताळणी करतांना रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून दोन वेगवेगळी आधारकार्ड जप्त करण्यात आले असून त्याच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर पोलीस ठाण्यातल्या गुन्हे शोध पथकातील कर्मचारी अमोल ठाकुर व राहुल पांचाळ यांची गुरुवारी बीट मार्शल म्हणून नेमणुक करण्यात आली होती. त्यांना ठाणे अंमलदार यांनी फोन करुन जिल्हा सत्र व न्यायालयातील कोर्ट रुम नं ११७ मधील तंत्र शाखेत एका इसमाला बनावट आधारकार्डद्वारे जामीन देतांना रंगेहाथ पकडल्याची माहिती दिली. त्यानुसार दोघे बीट मार्शल हे तात्काळ कोर्टात दाखल झाले.

READ ALSO

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

याठिकाणी लिपीक प्रसाद प्रकाश महाले व कार्यालयीन अधीक्षक जगदिश ओंकार माळी यांनी महादू दत्तराव पवार याला पोलिसांच्या स्वाधीन केले. महाले यांनी महादू पवार याच्याजवळील दोन्ही आधारकार्ड घेतले असता, त्यावरील एक आधारकार्ड हे नामदेव तातेराव डाढाळे रा. जवळा बु. हयात नगर हिगोळी असे नमूद होते. बनावट आधारकार्डद्वारे महादू पवार हा न्यायालयात जामीन देण्यासाठी आला होता.

आधारकार्डवर चिटकवला फोटो आधारकार्डची पडताळणी करीत असतांना त्यामध्ये ही बाब उघड झाली. दरम्यान, संशयिताने त्याच्या गावातील नामदेव डाढाळे याच्या आधारकार्डवर स्वतःचा फोटो चिटकवून बनावट आधाकार्ड तयार केलेल्याचे पोलिसांच्या चौकशीत उघड झाले आहे. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल केला असून तपास मुद्दसर काझी हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
Next Post

नेपाळ बस दुर्घटना: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा केंद्रीय गृहमंत्र्यांशी संवाद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मराठी माणूस भावनिक आहे, मूर्ख नाही’ ; मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर मनसेची टीका 

June 23, 2022

अमित शहांकडून चाळीसगाव तालुक्याला मंत्रीपदाचे संकेत !

November 14, 2024

तुम्हीही पॉर्न चित्रपट पाहात असाल तर ‘या’ फसवणुकीचे होऊ शकता बळी !

January 27, 2022

महाराष्ट्र सरकारने दहीहंडीला परवानगी नाकारली !

August 23, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group