TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्हा माहेश्वरी महिला संघटनेला महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट !

vijay waghmare by vijay waghmare
September 27, 2024
in गुन्हे, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) माहेश्वरी महिला संघटनेच्या प्रदेश अध्यक्षा सुनिताजी पलोड, प्रदेश संघटन मंत्री सरोजजी तोषणीवाल, खान्देश विभाग उपाध्यक्ष कल्पनाजी लोया ह्यांनी पाळधी (ता. धरणगाव) ला सदिच्छा भेट दिली. उषा कासट व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना सविस्तर माहिती दिली. पारंपारिक पद्धतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. नंतर प्रदेश पदाधिकाऱ्यांनी जळगावला भेट दिली.

प्रथम जिल्हा संघटनेकडून दोन गरजू महिलांना शिवण व पिको फॉल मशिन त्यांच्या हस्ते देण्यात आले. त्यांचे स्वागत संघटनेच्या अध्यक्ष सुमती नवाल, सचिव मनिषा तोतला व सर्व कार्यकर्त्यांनी केले. त्यानंतर अध्यक्षा सुमती नवाल व सचिव मनिषा तोतला ह्यांनी संघटनेचा कार्यवृत्तांत सादर केला. प्रदेशच्या पाधिकाऱ्यांनी नेत्याला आवश्यक असलेले नेतृत्व गुण, संघटनेचे महत्त्व व ट्रस्टविषयी सविस्तर माहिती दिली. ह्याच सभेत महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी महिला संघटनेच्या माजी अध्यक्षा व सर्व सदस्यांच्या आवडत्या आदरणीय ज्योत्स्ना लाहोटी ह्यांना त्यांच्या प्रदीर्घ समाजसेवेबद्दल जिल्हा संघटनेकडून नारी रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ज्योत्स्ना लाहोटी ह्यांच्या स्वभावगुणांबद्दल संघटनेच्या अध्यक्षा सुमती नवाल ह्यांनी माहिती दिली. नारी रत्न पुरस्काराचे वाचन मनिषा तोतला ह्यांनी केले.

READ ALSO

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 20 ते 26 सप्टेंबर 2026 !

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

ज्योत्स्ना लाहोटी ह्यांनी पुरस्कार मिळाल्यानंतर आपल्या मनोभावना थोडक्यात व्यक्त केल्या व आपल्याला मिळालेला पुरस्कार आपल्या सहकार्यांना समर्पित केला व यापुढेही सर्वांच्या सहकार्याने असेच कार्य करीत राहण्याची इच्छा व्यक्त केली. अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या, अनेकांनी त्यांच्या सोबत फोटो काढून घेतले. ह्या गोड कार्यक्रम बघण्यासाठी ज्योत्स्ना लाहोटी ह्यांचा परिवारही उपस्थित होता.

यासोबतच जिल्ह्यातील 20 प्रभावशाली महिलांनाही गौरविण्यात आले. गुणगौरव पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार केला गेला. आभार प्रदर्शन संगिता चांडक ह्यांनी केले. सूत्र संचालन निधी भट्टड व राणी लाहोटी ह्यांनी ओघवत्या शैलीत केले. ह्या भावस्पर्शी कार्यक्रमाला जिल्हा सभेचे बरेच पदाधिकारी व महिला वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता. शेवटी आल्पोपहाराने ह्या गोड कार्यक्रमाची सांगता झाली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 20 ते 26 सप्टेंबर 2026 !

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 सप्टेंबर 2026 !

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 सप्टेंबर 2026 !

September 18, 2026
Next Post

आव्हाणे येथील खुबचंद साहित्या नगरातील महिलेचे बंद फोडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संतापजनक : अनैसर्गिक कृत्याचा व्हिडिओ काढून अल्पवयीन मुलाकडे मागितली खंडणी !

January 19, 2024

सुपरस्टार रजनीकांत रूग्णालयात दाखल!

December 25, 2020

दुर्दैवी घटना : शेततळ्यात बुडून तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू !

September 20, 2021

धक्कादायक ! अश्लील व्हिडीओ दाखवत दोन वर्षांपासून शिक्षकच करत होता विद्यार्थिनीचा शारीरिक छळ !

March 23, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group