TheClearNews.Com
Saturday, March 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव दुध संघाची दोन लाखांहून अधिकची फसवणूक ; एकासह कर्मचारीं विरुद्ध गुन्हा !

प्रशासक समितीची परवानगी न घेता कमी किंमतीत विकले १८०० किलो तूप !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 30, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव दुध संघातील राजकीय वातावरण तापलेले असतांना दुसरीकडे एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रशासक समितीची पूर्व परवानगी न घेता कमी किंमतीत तब्बल १८०० किलो तूप विकून १ लाख ५३ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

या संदर्भात शैलेश सुरेश मोरखडे (वय ४५, धंदा – नोकरी दुध विकास फेडरेशन ,जळगाव) यांनी निखील सुरेश नेहते रा. दादावाडी खोटे नगर, जळगाव सोबत इतर कर्मचारी (नाव व पत्ता माहित नाही) विरुद्ध फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, दि. १ ते २३ ऑगस्ट २०२२ च्या दरम्यान निखील सुरेश नेहते व त्याच्या सोबत असलेले कर्मचारी यांनी जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादीत जळगाव यांच्या मालकीचे १८०० किलो तूप हे ८५ रुपये दराने प्रशासक समितीची पूर्व परवानगी न घेता विठठल रुख्मीनी एजन्सीला १ लाख ५३ हजार रुपयात अर्थात कमी किंमतीत विक्री करुन जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादीतचे प्रशासक समितीची फसवणूक केली. यामुळे जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे अदांजे २ लाख ७ हजारपेक्षा अधीक रुपयांचे आर्थिक नुकसान केले आहे. याप्रकरणी निखील सुरेश नेहतेसह इतर कर्मचारींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि सदिप परदेशी हे करीत आहेत.

READ ALSO

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

March 20, 2026
कृषी

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

March 20, 2026
गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
Next Post

जनसेवेसाठी सदैव तत्पर - रोहिणीताई खडसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पोलिसांच्या मोफत आरोग्य तपासणी उपक्रमास उस्फुर्त प्रतिसाद !

September 14, 2020

जळगाव : कंपन्यांमधील १५० रिक्त पदांसाठी २८ व २९ नोव्हेंबर रोजी ऑनलाईन रोजगार मेळावा !

November 22, 2023

विवाहितेचा पैशासाठी सासरकडून छळ

September 7, 2025

भिडेंविरूद्ध गुन्हा दाखल करून योग्य कारवाई करा; धरणगावात माळी समाजाकडून निषेध, पोलिसांना निवेदन !

August 2, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group