TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पोलिसांच्या मोफत आरोग्य तपासणी उपक्रमास उस्फुर्त प्रतिसाद !

श्री रिदम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा उपक्रम

The Clear News Desk by The Clear News Desk
September 14, 2020
in आरोग्य, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ प्रतिनिधी । येथील श्री रिदम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आयडीबीआय बँक शेजारी व परिसरातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी आयोजित करण्यात आली आहे. त्यास उस्फुर्त प्रतिसाद लाभला असून शनिवार रोजी पोलिस अधिकारी व नगर परिषदेच्या मुख्यधिकाऱ्यानि आरोग्य तपासणी केली.

लॉकडाउन काळापासून कोरोनाच्या संकट समयी पोलिस प्रशासन अविरतपणे कर्तव्यपूर्ती करत आहे. त्यांच्या सेवेत त्यांनी आरोग्याविषयी जोखीम पत्कारली. त्यामुळे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी श्री रिदम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलने मोफत आरोग्य तपासणी उपक्रम राबविला.सकाळी ११ ते ५ यावेळेत तीन दिवस हि आरोग्य तपासणी होत असून शनिवार रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड यांच्याहस्ते या उपक्रमाचे उद्धघाटन झाले.

READ ALSO

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

यावेळी शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ठोंबे, तालुका पोलिस ठाण्याचे पो.नि.रामकृष्ण कुंभार, रुग्णालयाचे संचालक डॉ. नितीन पाटील, डॉ. लक्ष्मीकांत नागला, डॉ. कुशल पाटील व श्री कल्याणी चेरिटेबलचे संचालक गौतम चोरडिया व सुराणा गृपचे संमकित सुराणा उपस्थित होते. या उपक्रमात प्राथमिक तपासणीसह इसिजी, रक्तदाब ,रक्तातील साखर , नेत्र तपासणी करण्यात आली. आवश्यकते नुसार वैद्यकीय सल्ला देखील देण्यात आला.

उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड व तालुका आणि शहर पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकाऱ्यानिसुध्दा आपली आरोग्य तपासणी केली. भुसावळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी संदिप चिद्रवार आदीनि आरोग्य तपासणी करून घेतली. या उपक्रमात बाजारपेठ पोलिस ठाणे, शहर पोलिस ठाणे तालुका पोलिस ठाणे व उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यारि आरोग्य तपासणी करून घेत आहेत.

मोफत आरोग्य तपासणीस कारागृहाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रतिसाद
भुसावळ येथे लॉकडाउन काळात व कोरोना संकटात अविट कर्तव्यपूर्तता करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी श्री रिदम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे आयोजित केली असून रविवार रोजी भुसावळसह सावदा येथील पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी आणि भुसावळ कारागृहाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचि आरोग्य तपासणी करण्यात आली. रविवार रोजी भुसावळ येथील कारागृहाचे माधव खैरागे व कारागृहाचे कर्मचारी , बाजारपेठ पोलिस ठाणे, शहर पोलिस ठाणे , तालुका पोलिस ठाणे , उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाचे कर्मचारी तसेच सावदा पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यात प्राथमिक तपासणीसह रक्तदाब, इसिजी,रक्तातील साखर, नेत्र तपासणी समावेश होता. या प्रसंगी रुग्णालयाचे संचालक डॉ. नितीन पाटील, डॉ. महेश पांगळे , डॉ. कुशल पाटील यांनी या उपक्रमांतर्गत तपासणी केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
गुन्हे

दुकान फोडून चोरी करणाऱ्या सराईत चोराच्या अमळनेर येथून मुसक्या आवळल्या

August 10, 2026
Next Post

भुसावळात तरुणाची निर्घुण हत्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रावेर शहरातील केळी सप्लायर्सला 25 लाखांत गंडवले ; दोघांविरोधात गुन्हा !

January 25, 2024

धरणगावातील आजचा आठवडाबाजार रद्द ; रस्त्यावरच नव्हे तर सोशल मिडीयावरही पोलिसांची करडी नजर !

November 3, 2022

‘औरंगजेब कोणाला प्रिय, हे वागणं सेक्युलर नव्हे’ : संजय राऊत

January 17, 2021

देशाच्या सरन्यायाधीशपदी न्या.लळीत ; राष्ट्रपतींनी दिली शपथ !

August 27, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group