TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव नवीन बसस्थानक परिसरात रोकडसह दागिने चोरीचे सत्र सुरूच !

vijay waghmare by vijay waghmare
October 28, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बसमध्ये चढतांना गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील दागिन्यांसह त्यांच्या पर्समधून रोकड लंपास होत असल्या घटना नित्याच्याच झाल्या आहे. आठवड्यातून दोन ते तीन घटना घडत असल्याने त्या रोखण्यासाठी एक पोलिस कर्मचारी नियुक्त केला. मात्र येथून दररोज हजारो प्रवासी प्रवास करीत असल्याने त्यांची सुरक्षेची जबाबदारी एका पोलिसावर दिल्याने तो कर्मचारी चोरीच्या घटना रोखू शकेल का असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे.

जळगाव तालुक्यातील धामणगाव येथील अंगणवाडी सेविका विजया विजय हिवराळे (वय ४२) या जळगावात कामानिमित्त आल्या होत्या. त्यानंतर त्या जळगावातील नवीन बसस्थानक परिसरातून जामनेर जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि पर्समधील एक हजार रुपये असा एकूण ३१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ वंदना चव्हाण करीत आहेत.

READ ALSO

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

पोलिसांना येतात तपासासाठी अडचणी
चोरीच्या घटना रोखण्यासाठी नवीन बसस्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. मात्र त्यातील बहुतांश कॅमेरे तांत्रिक कारणास्तव बंद असतात, परंतु जे कॅमेरे सुरु आहेत. त्यामध्ये काही अंतरापर्यंतच स्पष्ट दिसत असल्याने पोलिसांना अधिकचा तपास करतांना अडचणी येत असल्याचे अनेक घटनांमधून उघड झाले आहे.

चोरीच्या घटना रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हान
जळगाव आगारातील नवीन बसस्थानकात दिवसभरात सुमारे हजारपेक्षा अधिक गाड्या ये जा करीत असतात. त्यामुळे याठिकाणाहून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे याठिकाणी प्रवाशांसह शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची वर्दळ सुरु असल्याने चोरटे याठिकाणाहून पर्ससह दागिने चोरुन नेत असल्याचे उघड झाले आहे. या चोरीच्या घटना रोखण्याचे पोलिसांसमोर एक आव्हानच आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaon#policeCrime

Related Posts

जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
Next Post

अमळनेर : गाडी ओव्हरटेक करण्यावरून एसटी चालकाला ट्रॅव्हल्स चालकाची मारहाण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाणीपुरवठा योजना, नळ जोडण्यांच्या कामांना गती द्यावी : पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील

July 15, 2021

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, गुरूवार ४ ऑगस्ट २०२२ !

August 4, 2022

जळगावात हाणामारी ; दोन भाऊ जखमी !

September 19, 2020

जळगावात दुर्दैवी घटना : घराकडे निघालेल्या महिलेला क्रेनने चिरडले !

March 31, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group