TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तामिळनाडूत ५० लाख रुपये लांबविणाऱ्या चोरट्यांना जळगाव पोलिसांनी केली अटक

The Clear News Desk by The Clear News Desk
May 22, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने काल जळगाव-मालेगाव दरम्यान नवजीवन एक्सप्रेसमधून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या दोघ चोरटयांनी तामीळनाडू राज्यातून एका ठिकाणी कामाला असलेल्या घरातून ५० लाख रूपयांची रोकड लांबविली होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, मोहनकुमार जगाथागी, दवनयागम सोवा पेट सेलम (तामिळनाडू) त्यांच्याकडे कामाला असलेले दोन नोकर यांनी १९ मे सायंकाळी ७ ते २० मे सायंकाळी ७.३० दरम्यान घरात जबरी चोरी करून ५० लाख रूपयांची रोकड लांबविल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी मोहनकुमार जागाथानी यांच्या फिर्यादीवरून तामिळनाडूतील सेलम पोलीस ठाण्यात दोघांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही आरोपी राजस्थान येथील असल्यामुळे चोरीतील रोकड घेवून राजस्थान येथे जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर सेलमचे पोलीस अधिक्षक यांनी जळगाव पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. संशयित दोन्ही आरोपी हे चेन्नई-अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेसमधून जाण्याची दाट शक्यता असल्याचे सांगितले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना सुचना देवून संशयित आरोपीसह मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सुचना दिल्यात. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने आज मलकापूर ते जळगाव दरम्यान नवजीवन एक्सप्रेसच तपासणी केली. त्यात संशयित आरोपी मंगलराम आसुराम बिस्नोई (वय-१९) रा. खडाली ता. गुडामालाणी जि.बडमेर (राजस्थान) आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून मुद्देमालापैकी ३७ लाख ९७ हजार ७८० रूपये हस्तगत करण्यात आले आहे.

READ ALSO

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
Next Post

'मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा चक्रीवादळालाही लाजवेल, असा होता' : मनसे नेते संदीप देशपांडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आजी-माजी पालकमंत्री आणि दूध संघाच्या अध्यक्षांसह २० उमेदवारी अर्ज दाखल !

November 8, 2022

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे ५० शिक्षकांच्या शिक्षक दिनानिमित्त सत्कार सोहळा संपन्न

September 9, 2025

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 मार्च 2026 !

March 13, 2026

मोठी बातमी : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार?, आज दुपारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद !

August 16, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group