TheClearNews.Com
Thursday, July 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावचा तेजस्वी सूर्य ‘सुरेशदादा जैन’ !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 22, 2020
in जळगाव, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (आयुष-पियुष मणियार) : आज आपल्या सर्वांना दिसत असलेले जळगाव शहर पूर्वी फार वेगळे होते. ७० ते ९० च्या दशकात गुंडगिरी, बेरोजगारीचे प्रमाण देखील फार होते. जळगावच्या समाजकारणात तेव्हा एक चेहरा पुढे आला ज्याने जळगावचे चित्र पालटले तो चेहरा म्हणजे सुरेशदादा जैन. शहरातील झोपडपट्टी हटावपासून व्यापारी संकुलांच्या निर्मितीपर्यंत सर्वच ठिकाणी सुरेशदादांनी पुढाकार घेतला. आजच्या तरुण पिढीला सुरेशदादांचे कष्ट, परिश्रम, तळमळ ठाऊक नसली तरी जळगावचे जुने खोड दादांना चांगलेच ओळखतात आणि मानतात सुद्धा !

 

READ ALSO

दुःखातून समाजप्रबोधनाचा नवा आदर्श!

सुरक्षा ठेवीवर वीज ग्राहकांना 13 कोटींचा परतावा

आमचा सुरेशदादांशी केवळ ७ वर्षांचा परिचय. आमचा परिचय थोडका असला तरी आम्ही ओळ्खलेले दादा म्हणजे ग्रेट माणूस. आमचा जेष्ठ आधारस्तंभ असलेले सुरेशदादा आम्ही दोन्ही भावांना नावाने ओळखतात. इतकंच काय तर आम्ही कोणताही शब्द टाकला तर ते त्याला नकार देत नाही. केव्हाही भेट घेतली तर प्रेमाचे दोन शब्द आणि मोलाचा सल्ला ठरलेलाच असतो. सुरेशदादांचा आज दि.२२ नोव्हेंबर रोजी वाढदिवस असल्याने त्यांचे अभिष्टचिंतन. जळगाव शहरावर अनंत उपकार केलेल्या दादांच्या कार्याची माहिती द्यायचे झाल्यास आज मनपा मालकीच्या व्यापारी संकुलातून अनेकांना मिळालेला रोजगार, रोज होत असलेली करोडोंची उलाढाल, मनपाच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत, पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने उभारलेले वाघूर धरण, सर्वात उंच महानगरपालिका, झोपडपट्टी मुक्त मुख्य परिसर, गुंडगिरी, टोळी युद्धातून दूर असलेले जळगाव शहर सुरेशदादांचीच देण आहे.

 

सुरेशदादांना जे जवळून ओळखतात त्यांनाच माहिती दादांचा दानशूरपणा आणि देण्याची कर्णासारखी वृत्ती. सुरेशदादांनी आजवर अनेकांना मोठे केले, कितीतरी गरजूंना मदत केली, शिष्यवृत्ती उपक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांनी आज स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे. सुरेशदादांनी कधीही आपल्या कार्याचा उदोउदो केला नाही. समाजा-समाजात, माणसा-माणसात भेदभाव न करणाऱ्या सुरेशदादांना जनतेने समाज चिंतामणीची उपमा दिली. सुरेशदादांकडे जो गेला तो कधीही निराश होऊन परतला नाही. जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न पाहणाऱ्या सुरेशदादांना ईश्वर निरोगी दीर्घायुष्य देवो ही प्रार्थना. आयुष-पियुष मणियारकडून सुरेशदादांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन!

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

दुःखातून समाजप्रबोधनाचा नवा आदर्श!

July 9, 2026
जळगाव

सुरक्षा ठेवीवर वीज ग्राहकांना 13 कोटींचा परतावा

July 9, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 जुलै 2026 !

July 9, 2026
जळगाव

ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

July 8, 2026
जळगाव

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या पर्यावरण संवर्धन अभियानाला डॉक्टर दांपत्याचा मोलाचा हातभार

July 8, 2026
गुन्हे

जि. प. च्या दोन अभियंत्यांनी स्विकारली ७ हजारांची लाच

July 8, 2026
Next Post

भारती सिंहनंतर तिच्या पतीलाही अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ब्रेकिंग न्यूज : गिरीश महाजन, रामेश्वर नाईक विरोधात कठोर कारवाई करु नये : मुंबई उच्च न्यायालय

December 18, 2020

ओमायक्रॉन सर्वांना मारून टाकणार ! चिठ्ठी लिहीत डॉक्टरने केली पत्नीसह दोन मुलांची हत्या

December 7, 2021

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्यात येणार

November 12, 2020

बुद्ध पौर्णिमेनिमित्त चाळीसगाव येथील महात्मा फुले जनआरोग्य शासकीय रुग्णालयात वैद्यकीय उपकरणांचे लोकार्पण संपन्न

May 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group