TheClearNews.Com
Sunday, May 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जामनेर रुग्णालय लोकार्पण सोहळा : फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम फक्त सर्वसामान्य माणसासाठी आहे का?

The Clear News Desk by The Clear News Desk
October 14, 2020
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कोरोनाच्या संकटामुळे सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. अगदी मृत्यू, लग्न समारंभ असला तरी मोजक्या लोकांना उपस्थित राहता येते. मग राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जामनेरला ५०० पेक्षा अधिक लोकं एका कार्यक्रमाला कशी एकत्र जमली?, असा सवाल उपस्थित केला जात आहे. सोशल मिडीयात याबाबत काहींनी मिम्स बनविले आहेत. तर नियम फक्त सर्वसामान्य जनतेसाठी आहेत का? नेते अपवाद असतात का?, असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत.

 

READ ALSO

चांदसर आश्रमशाळेचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक; SPC उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनावरील राज्यव्यापी बैठक घेत आढावा घेतल्यानंतर महाराष्ट्रातील सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध लावली होती. त्यानुसार राज्यात कोणतीही राजकीय सभा, शासकीय कार्यक्रम किंवा इतर स्वरुपाचा सार्वजनिक कार्यक्रम न घेण्याचे आदेश देण्यात आले होते. यातून काही सवलत देण्यात आली. परंतू सार्वजनिक कार्यक्रमांवर अजूनही बंदी कायम आहे. दुसरीकडे मात्र, माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जी. एम. फाउंडेशन संचलीत ग्लोबल महाराष्ट्र या सुपर मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या उद्‌घाटनासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे जामनेरात मंगळवारी आले होते. या कार्यक्रमाला ५०० हून अधिक नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचा हॉल भरगच्च भरलेला होता. कार्यक्रमावेळी फिजिकल डिस्टंन्सींगचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यावेळी ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चा पार फज्जा उडाल्याचे चित्र होते. शिवाय अनेक जण ‘मास्क’ न घालता वावरत असल्याचे चित्र होते. अशा गर्दीत एखादा जरी व्यक्ती कोरोनाबाधित असला तर आरोग्य यंत्रणेसमोर मोठी समस्या निर्माण होऊ शकते.

 

फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन, नियमाचे उल्लंघन केल्यास सर्वसामान्य नागरिकांवर गुन्हे दाखल केले जातात. दुकाने सील केली जातात. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून सतत फिजिकल डिस्टंन्सींगचे पालन करण्याचे अवाहन केले जाते. ‘कोरोना’चा प्रकोप सुरूच असल्यामुळे सर्वांनी ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चे पालन करावे व तसेच ‘मास्क’ घालावेत अशा सूचना वारंवार वेगवेगळ्या माध्यमातून देण्यात येत आहेत. खुद्द राजकीय पक्षांचे नेतेदेखील यासंदर्भात सूचना करताना दिसून येतात. मात्र आंदोलन, बैठका किंवा कार्यक्रमादरम्यान मात्र त्याचा विसर पडत आहे. नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल होतात किंवा दंड आकारण्यात येतो. आता जळगाव जिल्हा प्रशासन जामनेरच्या कार्यक्रमाबाबत नेमकी काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

चांदसर आश्रमशाळेचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक; SPC उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी

May 2, 2026
जळगाव

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल

May 1, 2026
जळगाव

महात्मा गांधी हे लाईटहाऊस आहेत- कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

May 1, 2026
गुन्हे

बुधवार ठरला अपघातवार, तीन अपघात पाचजण ठार, २६ जखमी

April 30, 2026
गुन्हे

बंद घरातून साडेनऊ लाखांचा मुद्देमाल लंपास

April 30, 2026
गुन्हे

कर्जबाजारी व्यापाऱ्याला ‘लोभ’ महागात पडला

April 29, 2026
Next Post

कोरोनाचे सावट : सप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी परवानगी नाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘हा तर धक्कादायक विनोद’ म्हणावा लागेल : शिवसेना

April 3, 2021

‘सीबीआय’च्या छापेमारीनंतर अनिल देशमुखांची मोजक्या शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले…

April 24, 2021

महाराष्ट्रातील सौर ऊर्जेच्या विविध योजनांची अंमलबजावणी व यश इतर राज्यांसाठी आदर्श

August 13, 2025

डॉ.प्रभू व्यास लिखित “सेक्स मॅटर्स” पुस्तकाचे प्रकाशन

August 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group
 

Loading Comments...