TheClearNews.Com
Wednesday, February 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जामनेर : व्यापार वाढविण्याचे आमिष, गुंतवणूकीच्या नावाखाली एकाची ७ लाखात फसवणूक !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 30, 2022
in गुन्हे, जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

जामनेर ता. पहूर (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या मादणीच्या एका व्यक्तीची व्यापार वाढविण्यासाठी गुंतवणूकीच्या नावाखाली एकाची ७ लाखात फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध पहूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात वैभव पंडित पाटील (वय ३३ रा. मादणी ता. जामनेर ह.मु. भावदान ता. हवेली जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

वैभव पाटील यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि २१मे २०१९ रोजी सिनटयाक टुल्स अँड कंम्पोनंट प्रा. लि. कंपनीमध्ये व्यापार वाढविण्यासाठी पैशांची गुंतवणुक करायची होती. त्यामुळे वैभव पाटील यांनी फत्तेपुर येथून आपल्या सेंट्रल बँक ऑफ फत्तेपूरच्या शाखेतून दुपारी एक वाजेच्या सुमारास आरटीजीएस चेकव्दारे सिनटयाक टुल्स ण्ड कंम्पोनंट प्रा.लि. कंपनी शाखा आउंड ता हवेली जि पुणे याच्या बँके खात्यात सात लाख रुपये पाठविले होते. त्यानंतर निलेश तानाजी शेवाळे याने त्याच्या मलकापूर ता.कराड जि. सातारा येथील बँक ऑफ इंडिया शाखेत २ लाख ७० हजार रुपये ट्रॉन्सफर केले. तसेच त्याचे वडील तानाजी गणपती शेवाळे यांच्या कराड येथील पंजाब नॅशनल बँक शाखेतील खात्यावर १ लाख ५० हजार रुपये ट्रॉन्सफर केले. तर २ लाख रुपये बारामती कॉ-ऑपरेटीव बॅकमध्ये ट्रान्सफर केले आहे. असे एकुण ६ लाख २० हजार रुपये हे ट्रान्सफर केलेले असून उर्वरीत ८० हजार रुपये निलेश तानाजी शेवाळे, तानाजी गणपती शेवाळे दोन्ही (रा.येवती ता. कराड, जि सातारा) यांनी काढून घेतले आहेत. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकाँ किरण शिंपी हे करीत आहेत.

READ ALSO

मित्र-शिक्षकांसमोर मारहाण; नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या

शास्त्रीनगरमध्ये घरफोडी; सोन्याचे दागिनेसह रोख रक्कम लंपास

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मित्र-शिक्षकांसमोर मारहाण; नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या

February 17, 2026
गुन्हे

शास्त्रीनगरमध्ये घरफोडी; सोन्याचे दागिनेसह रोख रक्कम लंपास

February 17, 2026
गुन्हे

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा दगडाने ठेचून खून

February 16, 2026
गुन्हे

जळगावात कधीही न आलेल्या दिल्लीच्या तरुणाची फसवणूक

February 15, 2026
गुन्हे

चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर उत्पादन शुल्कचा छापा ; 12.91 लाखांचा अवैध मद्यसाठ्यासह कार जप्त

February 14, 2026
गुन्हे

घर बंद असल्याची संधी साधत सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

February 13, 2026
Next Post

जामनेर तालुक्यात धाडसी चोरी ; सोने-चांदीच्या दागिन्यासह रोकड लंपास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चिंताजनक : देशात गेल्या २४ तासांत आढळले ३,६२,७२७ कोरोनाबाधित, ४१२० रुग्णांचा मृत्यू

May 13, 2021

कुलगुरू यांनी आरोप असलेल्या व्यक्तीचे पुस्तक प्रकाशन कोणाच्या सांगण्यावरून केले?, विद्यार्थी संघटना

February 2, 2021

भादलीकरांसाठी कोट्यवधींच्या विकासकामांना मंजुरी : पालकमंत्री

August 18, 2021

जम्मू काश्मीरमध्ये अडकलेले चाळीसगाव तालुक्यातील सर्व १४ पर्यटक सुरक्षित !

April 23, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group