TheClearNews.Com
Saturday, April 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जामनेरात होणार स्पोर्टस हब ! पंतप्रधानांच्या आवाहनाला गिरीशभाऊंची टाळी !

जळगावातील क्रीडा संकुलाचाही होणार कायापालट ; उच्चस्तरीय समितीने केली पाहणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 21, 2022
in क्रीडा, जामनेर, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राज्याचे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण आणि क्रीडा तथा युवक कल्याण मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या पुढाकाराने जामनेरात भव्य स्पोर्टस हब मंजूर होणार असून या माध्यमातून त्यांनी पंतप्रधान मोदी यांनी खेळांना प्राधान्य देण्याच्या खेलो इंडिया, जितो इंडिया या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. यासोबत जळगावातील क्रीडा संकुलाचा देखील कायापालट होणार असून आज या संदर्भात उच्चस्तरीय समितीने प्रत्यक्ष पाहणी केल्यामुळे या कामांना वेग लागणार आहे.

ना. गिरीश महाजन यांनी गेल्या पंचवार्षिकमध्ये जळगाव शहराला लागून असणार्‍या मोठ्या जागेवर भव्य मेडिकल हबला मान्यता मिळवून दिली असून मध्यंतरी अडीच वर्षात हे काम रखडले होते. मात्र त्यांच्याच पुढाकाराने जळगावात कार्यान्वित झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने कोविडच्या आपत्तीत अतिशय महत्वाची कामगिरी पार पाडली होती. आता पुन्हा वैद्यकीय शिक्षण मंत्री झाल्यानंतर गिरीशभाऊंनी मेडिकल हबच्या कामाला वेग दिला आहे. अशा प्रकारच्या सर्व वैद्यकीय शिक्षणांची उपलब्धता असणारे हे देशातील पहिले मेडिकल हब असणार आहे. याच पध्दतीत सर्व खेळांचे स्पोर्टस हब असावे असा ध्यास गिरीशभाऊंनी घेतला होता. कारण एक तर ते स्वत: उत्तम क्रीडापटू आहेत. यातच पंतप्रधानांनी क्रीडाला प्राधान्य देण्याचे धोरण आखले आहे. यासाठी खेलो इंडिया जितो इंडिया ही मोहिम आखण्यात आली आहे. याहून मोठा योग म्हणजे ना. महाजन यांच्याकडे राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय आल्यामुळे त्यांनी स्पोर्टस हबच्या कामाचा पाठपुरावा सुरू केला आहे.

READ ALSO

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

या अनुषंगाने आज उच्चस्तरीय समितीने जामनेर आणि जळगाव येथे भेट दिली आहे. यात जामनेर येथे अतिशय अद्ययावत असे स्पोर्टस हब होणार असून यासाठी सुमारे पाच कोटी रूपयांची तरतूद करण्यात येणार आहे. यासोबत जळगाव येथील क्रीडा संकुलाचा कायापालट करण्यासाठी देखील स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात येणार आहे. ना. गिरीश महाजन यांच्या प्रयत्नांनी जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला बुस्टर डोस मिळणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. यावेळी राणी द्विवेदी निघोट क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित जामनेर तहसीलदार शेवाळे मुख्याधिकारी भोसले जे.के.चव्हाण जितेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
Next Post

झाडांची काळजी घेऊन त्यांना घरच्या सदस्यांसारखे जपून त्यांचे संवर्धन करा : प्रा. अरविंद चौधरी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चिंताजनक : देशात २४ तासांत आढळले २,५९,१७० कोरोनाबाधित ; १७६१ रुग्णांचा मृत्यू

April 20, 2021

यावलमधून बोगस बंगाली डॉक्टरला अटक !

December 23, 2023

रावेर तालुक्यातील काही गावात शिरले पुराचे पाणी ; नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले !

September 16, 2023

धरणगाव उड्डाणपुलावर बंद पडला वाळूने भरलेला ट्रक ; वाहतुकीस अडथळा !

June 11, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group