TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कुऱ्हे पानाचे येथे उद्यापासून तीन दिवस ‘जनता कर्फ्यू’ 

कोरोनाने कहर केल्यामुळे घेतला निर्णय

The Clear News Desk by The Clear News Desk
September 18, 2020
in आरोग्य, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील कु-हे पानाचे येथे कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे कोरोणावर नियंत्रण मिळविण्यासाठी गावामध्ये स्वयंस्फूर्तीने गाव शनिवारपासून (दि.१९) तीन दिवस बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे .

आज रोजी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य समाधान पवार, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सुभाष पाटील, माजी उपसरपंच डॉ. टी. टी. बारी, उत्तम काळे, माजी उपसरपंच रवींद्र नागपुरे, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य किशोर वराडे, सुनील बारी, राजू भगत, विलास चौधरी,  गोकुळ वराडे , डॉ. संदीप टोगळे यांच्यासह काही नागरिक व मित्र मंडळ यांनी बैठक घेऊन गाव शनिवार, रविवार व सोमवार असे तीन दिवस बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. बंद मधून  दवाखाने,  मेडिकल, पिठाच्या गिरण्या,  दूध डेअरी व कृषी केंद्र यांना वगळण्यात आले आहे. त्याचप्रमाणे गावात टॅंकरद्वारे फवारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामस्थांनी गाव बंदच्या निर्णयामध्ये  सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

READ ALSO

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

बैठकीस सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे, पंचायत समितीचे ग्रामपंचायत विस्तार अधिकारी तथा प्रशासक उमेश पाटणकर , जिल्हा परिषद माजी सदस्य समाधान पवार, सुभाष पाटील व माजी उपसरपंच डॉ. टी.टी .बारी यांच्यासह आदी उपस्थिती होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
Next Post

युवा सेना पदाधिकारी पाटील यांनी घेतली पोलीस निरीक्षकांची भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सॅम डिसोझाचा गौप्यस्फोट : ‘किरण गोसावीच्या फोनमध्ये प्रभाकर साईलचा नंबर समीर वानखेडेंच्या नावाने सेव्ह’

November 3, 2021

Today Horoscope : आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२३ !

July 29, 2023

सराफा दुकान फोडले; ६० हजारांचा माल लंपास

May 16, 2025

डाळीसाठी दर नियंत्रक विधेयकाचे प्रारुप मागे

October 14, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group