TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जनसामान्यांचे प्रश्न जिव्हाळ्याने मार्गी लावणारा पक्ष शिवसेना – चंद्रकांत पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
November 3, 2020
in भुसावळ, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) शिवसेना या पक्षाचा जन्म आंदोलनातून झालेला असून सामान्य माणसाचे प्रश्न जिव्हाळ्याने सोडविण्यात सतत प्रयत्नशील आणि अग्रेसर असतो, असे प्रतिपादन शिवसेना आ. चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. भुसावळ तालुक्यातील वेल्हाळे येथील शिवसेना शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी अतिथी म्हणून उपजिल्हा संघटक विलास मुळे तालुकाप्रमुख समाधान महाजन उपजिल्हाप्रमुख एडवोकेट शाम श्रीगोंदेकर, उपजिल्हा प्रमुख प्राध्यापक उत्तम सुरवाडे, विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे, तालुका संघटक प्राध्यापक धीरज पाटील, उपतालुकाप्रमुख हिरामण पाटील, शेतकरी सेनेचे सुभाष पाटील, अल्पसंख्याक आघाडीचे सईद शेख भिकारी, जिल्हा युवा सेना अधिकारी चंद्रकांत शर्मा, शाखाप्रमुख प्रवीण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

READ ALSO

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

केंद्र शासनाच्या शेतकरी हिताच्या विरोधात जे नुकतेच विधेयक पारित झालेले आहे. त्या शेतकरी विधवा विरोधी विधेयकाचा ध्येय-धोरणांचा निषेध करण्यासाठी व आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी भुसावळ तालुक्यातील शिवसेना आणि अंगीकृत संघटनांची बैठक संपन्न झाली. प्रास्ताविक आणि आभार संतोष सोनवणे यांनी मानले. पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची कार्यशैली आणि जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील व तालुकाप्रमुख समाधान महाजन यांच्या नेतृत्वाखाली माजी ग्रामपंचायत सदस्य सुभान चंदू गवळी, वैभव पाटील, महाजन रुपेश पाटील, तुषार बावस्कर, सागर चौधरी, अमोल ठोके, प्रशांत ठोके, मिलिंद पाटील, संजय लुले, ज्ञानेश्वर कोलते, राजू राणे यांच्यासह अनेक तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला.

या बैठकीला शिवसेना युवासेना शिक्षक सेना दिव्यांग सेना शेतकरी सेना महिला संघटना ग्राहक संरक्षण कक्ष यांचे पदाधिकारी गटप्रमुख गणप्रमुख, शाखाप्रमुख, उपगणप्रमुख, उपशहर प्रमुख यांच्यासह पवन नाले दीपक धांडे, हेमंत खंबायत, शरद जोरे, सोनी ठाकूर, अल्पसंख्यांक आघाडीचे तालुकाप्रमुख अब्रार खान, युवा सेनेचे हेमंत बराटे, सुरज पाटील, निलेश ठाकूर, नरेंद्र लोखंडे, सुनील भोई, तुषार चौधरी, सुपडू धनगर, गोविंदा माळी, देवेंद्र पाटील, शिवसैनिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
गुन्हे

वरणगावात गॅस गोडाऊनमधून ५८ गॅस सिलेंडरची चोरी

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
Next Post

मुंबई मेट्रो कारशेड : केंद्र सरकारकडून राज्याच्या अधिकारांचे हनन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करण्याचे कृषि विभागाचे आवाहन

June 24, 2021

अमळनेरातील कुख्यात गुंड विशाल सोनवणेवर एमपीडीएची कारवाई !

March 16, 2023

केंद्रातील मोदी सरकारच्या हातात राष्ट्र सुरक्षित नाही : संजय राऊत

July 29, 2021

मौनी अमावास्येच्या स्नानावेळी प्रयागराजमध्ये भीषण चेंगराचेंगरी

January 30, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group