TheClearNews.Com
Sunday, April 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘वसीम रिझवींना मोकळीक दिल्यामुळंच…’ ; नवाब मलिकांनी व्यक्त केला संशय !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 13, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) त्रिपुरातील हिंसाचार व यूपी शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या विरोधात काढण्यात आलेल्या निषेध मोर्चाला राज्य काही ठिकाणी गालबोट लागलंय. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पक्षाची भूमिका मांडली आहे. वसीम रिझवींना मोकळीक दिल्यामुळंच नियोजित पद्धतीनं वातावरण बिघडवण्याचाच हा प्रकार आहे, असा संशय त्यांनी व्यक्त केला.

‘आंदोलनं किंवा निषेध करण्याचा अधिकार सर्वांना आहे. मात्र, भरकटलेल्या क्षेपणास्त्राप्रमाणे हे सगळं करणं चुकीचं आहे. आंदोलन पुकारणाऱ्यांनी त्याचं योग्य नियोजन करणं, हिंसाचार होणार नाही हे पाहिलं पाहिजे, असं मलिक म्हणाले. ‘घडलेल्या घटनांना जबाबदार असलेल्यांवर कारवाई होईलच, पण लोकांनी शांतता राखावी, असं आवाहन त्यांनी केलं.

READ ALSO

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनाही त्यांनी लक्ष्य केलं. ‘वसीम रिझवी हे मागील दोन-चार वर्षांपासून देशातला सलोखा बिघडवणारी विधान करत आहेत. पुस्तक लिहित आहेत. लोकांच्या भावना दुखावण्याचं काम करत आहेत. त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. नियोजित पद्धतीनं वातावरण बिघडवण्याचाच हा प्रकार आहे, असा संशय मलिक यांनी व्यक्त केला आहे.

‘रिझवी यांच्यावर वक्फ बोर्डात अफरातफर केल्याचा आरोप आहे. त्यांच्या विरोधात २०१७ मध्ये यूपी पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. शिया समाजातील धार्मिक गुरूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व लखनऊचे खासदार राजनाथ सिंह यांच्याकडं याबाबत तक्रारही केली होती. त्यानंतर हे प्रकरण एक वर्षापूर्वी सीबीआयकडं वर्ग करण्यात आलं. मात्र, त्यावर सीबीआयनं काहीही कारवाई केलेली नाही. हे प्रकरण थंड बस्त्यात ठेवलं गेलं आहे. वसीम रिझवी यांना एक प्रकारे मोकळीक देण्यात आली आहे. त्यामुळं देशात वातावरण बिघडतंय. त्याच्यावर तात्काळ कारवाई करावी व भविष्यात ते असलं काही करणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे, अशी मागणी मलिक यांनी केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
Next Post

मणिपूरमध्ये लष्कराच्या ताफ्यावर भ्याड हल्ला, कर्नलसह ६ जणांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोरीच्या वस्तू विकून मौजमजा करणाऱ्या संशयितास अटक !

August 4, 2021

खळबळजनक : बिर्याणी बनवली नाही म्हणून पत्नीवर चाकूने हल्ला !

September 4, 2022

Today Horoscope : आजचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२३ !

October 11, 2023

व्हिसरे रिपोर्टचा मोठा खुलासा; सुशांतच्या शरीरात विषाचा अंश नाही

September 29, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group