TheClearNews.Com
Thursday, April 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रसिद्ध यू-ट्यूबर ध्रुव राठीला कंगना रनौतचा इशारा

The Clear News Desk by The Clear News Desk
November 2, 2020
in मनोरंजन, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) सुशांतच्या मृत्यूनंतर कंगनाने अनेक वक्तव्यं केली. त्यात तिने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनाही सोडलं नाही. आता कंगनाने आपला मोर्चा यू-ट्यूबर्सकडे वळवला आहे. तसेच एका प्रसिद्ध यू-ट्यूबरला तुरुंगात टाकण्याची धमकीही कंगनाने दिली आहे. कंगना रनौतच्या नादाला अलिकडे फार कलाकार लागत नाही.

सुशांतच्या आत्महत्येनंतर कंगनाने अनेक कलाकारांवर आरोप केले होते. अनेक मोठ्या कलाकारांची नावं घेत त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. पण तिच्या विरोधात कोणीही काहीही बोललं नाही. आता कंगना थलैवीच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. पण तिथूनही तिने आपला हट्ट सोडला नाही. आता तिने आपला मोर्चा यू-ट्यूबर्सकडे वळवला आहे. त्यात तिने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनाही सोडलं नाही. त्यावेळी अनेकांनी अनेक बातम्या केल्या. त्यात वेगवेगळे यू-ट्यूबर आघाडीवर होते. कंगनाच्या मते या यू-ट्यूबर्सना मानधन मिळत असल्यामुळेच त्यांनी माझ्याविरोधात बातम्या केल्या. यात तिने ध्रुव राठीचं नाव घेतलं. तिने आता ध्रुव राठीला तुरुंगात डांबण्याचा विडा उचलला असण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. कंगनाने ट्वीट करताना सांगितलं की, ‘माझ्या घराबाबत बीएमसीने नोटीस बजावल्याची चुकीची माहीती यू-ट्यूबर्सनी दिली. ध्रुव राठीही त्यात होता. अशी बातमी देण्यासाठी त्याला ६० लाख रुपये देण्यात आले. मी ठरवलं तर मी त्याला तुरुंगात टाकूच शकते.’ असं ती म्हणते. कंगनाच्या या वक्तव्यानंतर मात्र अनेक यू-ट्यूबर्स नाराज झाले आहेत.

READ ALSO

बाल मराठी संमेलनात जळगावच्या ‘श्रेयस प्रकाशना’तर्फे बालनाट्य पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

बातमी देणं आमचं काम आहे. आमची एखादी बातमी जेव्हा आम्ही देतो तेव्हा अत्यंत खात्रीलायक सोर्स त्यात असतात. कंगनाने ज्या चॅनलवर अनेक गोष्टी मांडल्या, त्या चॅनलचा काळा कारभारही लोकांसमोर आला आहे. त्यांच्यावर अशी कारवाई होत नाही. पण आम्ही एकटे असल्यामुळे अशा पद्धतीचा धाक दाखवला जातो, असं त्यांचं म्हणणं आहे. असं म्हणतानाही कुणीही नावानिशी पुढे आलेलं नाही. यातूनच कंगनाचा दरारा आणि तिच्या पाठिशी असलेलं पाठबळ यांचा अंदाज येतो.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

मनोरंजन

बाल मराठी संमेलनात जळगावच्या ‘श्रेयस प्रकाशना’तर्फे बालनाट्य पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन

March 24, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
Next Post

शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी कृषि विभागाने शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात : ना. गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात प्रथमच रंगणार बालरंगभूमी परिषदेचा दिव्यांग कला महोत्सव ९ ऑक्टोबरला

October 5, 2024

ते जर शेतकरी नसतील तर…चर्चा कुणासोबत; चिदंबरम यांचा मोदी सरकारला सवाल !

December 14, 2020

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृती संस्था संचलित अनुदानित आश्रम शाळा, धरणगाव येथे मौखिक आरोग्य जागरूकता व तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

July 20, 2025

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 24 नोव्हेंबर ते शनिवार 30 नोव्हेंबर 2024 !

November 24, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group