TheClearNews.Com
Thursday, September 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृती संस्था संचलित अनुदानित आश्रम शाळा, धरणगाव येथे मौखिक आरोग्य जागरूकता व तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

vijay waghmare by vijay waghmare
July 20, 2025
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) क्रांतिकारी खाज्याजी नाईक संस्था संचलित अनुदानित आश्रम शाळा, धरणगाव येथे दिनांक १९ जुलै रोजी मौखिक आरोग्य जागरूकता व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील व धरणगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर घेण्यात आले.

शिबिरात धरणगाव येथील दंतरोग तज्ञ डॉ. मयूर जैन व दंत सहाय्यक श्री. प्रविण पाटील यांनी विद्यार्थ्यांना दातांची निगा कशी राखावी, तोंडाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आहार-विहार कसा असावा याबाबत सखोल मार्गदर्शन केले. तसेच तंबाखू, गुटखा, सिगरेट यांसारख्या व्यसनांचे आरोग्यावर होणारे गंभीर दुष्परिणाम स्पष्ट करून विद्यार्थ्यांना हे व्यसन आयुष्यभर न करण्याची प्रतिज्ञा देण्यात आली.

READ ALSO

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

तपासणी दरम्यान दात व तोंडाच्या समस्या असलेल्या ३० ते ३५ विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांना आवश्यक औषधे वितरित करण्यात आली. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना टूथपेस्ट व ब्रश भेट देऊन योग्य प्रकारे दातांची निगा राखण्याचे प्रात्यक्षिक देखील डॉक्टरांकडून दाखवण्यात आले. दर तीन महिन्यांनी असे शिबिर घेण्याचे आश्वासन डॉक्टरांनी यावेळी दिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गायकवाड सर यांनी केले तर सूत्रसंचालन वाघ सर यांनी केले. संस्थेकडून अमोल जाधव सर यांनी डॉ. मयूर जैन यांचा सत्कार केला. या कार्यक्रमाला प्रतीक जैन, मनोज रायपूरकर, सचिन भावसार, ज्येष्ठ मार्गदर्शक शिक्षक आ. दगडू आबा सूर्यवंशी सर, सौ. सुवर्णा महाजन मॅडम, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती लाभली.

संस्थेचे अध्यक्ष भाईदास सोनवणे, सचिव विलास महाजन, सहसचिव समाधान भाऊ मोरे, कोषाध्यक्ष वाय. पी. पाटील, संचालक किशोर चौधरी व सर्व पदाधिकाऱ्यांनी डॉ. मयूर जैन व त्यांच्या टीमचे आभार मानून अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने राबविण्यात आलेला हा उपक्रम विशेष उपयुक्त ठरल्याची प्रतिक्रिया पालक व शिक्षक वर्गाकडून व्यक्त करण्यात आली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: dharangaon

Related Posts

धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
Next Post

संविधानामुळेच बहुजन, दलित, अल्पसंख्यांकांना मानवी चेहरा मिळाला – मुकुंद सपकाळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यातील सरपंचांच्या ऑनलाईन मेळाव्यात माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेचे उद्घाटन

September 15, 2020

शेतकऱ्याची साडेअठरा लाखाची फसवणूक प्रकरण : आणखी तीन आरोपींना अटक !

October 19, 2020

एमआयडीसीतील कंपनीतील ११ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरी ; पोलिसात गुन्हा

October 13, 2021

चिंताजनक : जिल्ह्यात आज आढळले ३३८ कोरोनाबाधित !

January 23, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group