TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कौशिक बंग याने ४० प्रकारचे रुबिक क्यूब सोडविले २९ मिनिटे २० सेकंदात

युनिक वर्ल्ड रेकॉर्डसाठी प्रयत्न ; साक्षीदार-जजेसच्या समक्ष झाला प्रयोग

The Clear News Desk by The Clear News Desk
July 25, 2021
in क्रीडा, जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) सेंट तेरेसा स्कूलमधील नववीतील विद्यार्थी कौशिक आनंद बंग याने विशेष आमंत्रित साक्षीदार-जजेस यांच्या समक्ष महेश प्रगती मंडळाच्या सभागृहात एकूण ४० वेगवेगळ्या प्रकारचे रुबिक क्यूब सोडविले आणि तेही विक्रमी वेळेत म्हणजे फक्त २९ मिनिटे २० सेकंदात. यापुढे आता या कार्यक्रमाचा ‘अनकट व्हीडिओ’ व उपस्थित साक्षीदार-जजेस यांचे पॅन कार्ड, आधार कार्ड, सही आणि अभिप्राय हे सर्व ‘युनिक वर्ल्ड रेकॉर्ड’ यांना पाठविण्यात येईल. त्यानुसार ते कौशिक बंग याचे नॉमिनेशन ठरवतील.

‘युनिक वर्ल्ड रेकॉर्ड’ यांच्या नियम व अटीनुसार शहरातील विविध क्षेत्रातील सन्माननीय व्यक्तींना आमंत्रित करुन त्यांच्या उपस्थितीत आणि व्हिडिओ चित्रणानुसार कौशिक आनंद बंगयाने ४० रुबिक क्यूब सोडविले. याप्रसंगी डॉ. महेंद्र मल, डॉ.प्रियंका मल, डॉ.प्राजक्ता जावळे, सीए व्ही.एम.पिंगळे, सीए मयूर धुप्पड, अ‍ॅड. प्रदीप देशमुख, अ‍ॅड.नीलेश बी.रुणवाल,शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रा.सचिन वाणी, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, बाहेती कॉलेजचे स्पोर्ट्स डायरेक्टर सतीश कोगटा, क्रीडा शिक्षक शैलेश जाधव यांची विशेष उपस्थिती होती.

READ ALSO

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

रुबिक क्यूबचा छंद जोपासण्यासाठी कौशिक यास त्याचे वडील आनंद बंग, आई कीर्ती बंग, आजी व आजोबा यांचे नेहमीच प्रोत्साहन असते. या वेळी जळगाव शहर व तालुका माहेश्वरी सभेचे अध्यक्ष योगेश कलंत्री, सचिव विलास काबरा, नंदकिशोर काबरा, गोपाल काबरा, महेश मुंगड, सायली राहुल झंवर यांचे प्रोत्साहन लाभले. सूत्रसंचालन प्रा.बी.जे.लाठी यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
Next Post

राज कुंद्रा प्रकरणावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची प्रतिक्रिया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भयंकर ! प्रेयसीनं प्रियकराला kiss केलं अन् गोळी मारली ; कारण वाचून तुम्हीही हैराण व्हाल !

December 17, 2021

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शनिवार १२ नोव्हेंबर २०२२ !

November 12, 2022

डॉक्टरांची समर्पित रुग्णसेवा सर्वार्थाने राष्ट्रसेवाच असते : डॉ. उज्ज्वला राठी

July 2, 2021

आता मराठे राजकीय एन्काऊंटर करणार : मनोज जरांगे पाटील यांचा इशारा !

October 18, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group